IPL 2023 GT-Vs-DC | आज संध्याकाळी रंगणार गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामना,कोण मारणार बाजी.

IPL 2023 GT-Vs-DC | आज संध्याकाळी रंगणार गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामना,कोण मारणार बाजी. 
IPL 2023
IPL 2023 



                         अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम वर रंगणार सामना आज संध्याकाळी गुजरात टायटन विरुद्ध दिल्ली कॅपिटल सामना दिल्ली कॅपिटल च्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियम दिल्ली येथे खेळवला जाणार आहे,ह्या स्टेडियम वर ह्या IPL 2023 मधला पहिलाच सामना होणार आहे.

दिल्लीची खेळपट्टी फलंदाजी करण्यासाठी उत्तम असणार आहे-IPL 2023

             दिल्ली च्या स्टेडियम ची खेळपट्टी फलंदाजांना पूरक अशीच असणार आहे,नवीन आलेल्या गोलनदाजाना ना मात्र चांगलाच घाम फोडणार आहे.अनुभवी गोलंदाज मात्र त्यांचा अनुभवाचा फायदा उचलतील आणि विकेट काढण्याचा पुरेपुर प्रयत्न करतील. 

दिल्ली च्या मैदानात आतापर्यंत IPL चे एकूण 77 सामने झाले. IPL 2023

                 दिल्ली च्या मैदानात आतापर्यंत IPL चे एकूण 77 सामने झाले. त्यापैकीच प्रथम फलंदाजी करतानाचा संघ 34 वेळा विजयी झाला आहे तर दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना 42 वेळा जिंकला आहे.


 दिल्ली कॅपिटल आणि गुजरात टायटन चा आतापर्यंत दिल्ली च्या मैदानावरचा रेकोर्ड IPL 2023

               दिल्ली कॅपिटल संघाने आतापर्यंत या मैदानावर 70 सामने खेळले असून त्यापैकी त्यांनी 30 सामन्यात विजय मिळवला आहे त्यामुळे दिल्ली कॅपिटल संघाचा ह्या मैदानावर चा रेकॉर्ड साधारण राहिला आहे तर गुजरात टायटन चा रेकॉर्ड पाहिला तर ह्या मैदानावर गुजरात टायटन ने आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही.
IPL 2023
IPL 2023


 दिल्ली कॅपिटल ला करावी लागणार जोरदार तयारी IPL 2023

                         दिल्ली कॅपिटल चा ह्या वर्षीच्या IPL 2023 च्या पहिला सामना लखनऊ सुपर जायंट सोबत झाला पण तिथे दिल्ली ला तिथे 50 धावानी प्रभावाचा सामना करावा लागला.दिल्ली कडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर ने 56 धावा आणि रिले रोसो चे 30 धावा सोडून बाकीच्यांना साजेशी खेळी करता आली नाही पृथ्वी शॉ 12 धाव करून तंबूत परतला तर मिचेल मार्श 0 वर बाद झाला त्याचा मार्क वूड नवं त्रिफळा उडवला तर गोलंदाजीत खलील अहमद आणि चेतन सकरिया यांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना बाद केलं तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 फलंदाजाला बाद केलं मात्र एकही गोलंदाज ला 30 खाली धावा देता आल्या नाहीत सगळ्या गोलंदाजांनी सरासरी 30 च्या वरती धावा दिल्या. "IPL 2023 GT-Vs-DC"

गुजरात टायटन चा आत्मविश्वास वाढला IPL 2023

                 IPL 2022 विजेता गुजरात टायटन संघाची ह्यावर्षीच्या IPL 2023 ची सुरवात पण दमदार झाली गुजरात टायटन ने IPL 2023 च्या पहिल्या चेन्नई सुपेर किंग्स विरुद्ध च्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स ला हरवून दमदार विजयी सुरवात केली.त्यामुळे गुजरात चा आत्मविश्वास वाढला आहे.गुजरात टायटन कडून शुभमन गिल ने सर्वाधिक 63 धावा केल्या तर विजय शंकर ने 27,वरिद्धीमान शहा ने 25 धावा केल्या,साई सुदर्शन ने 22 ,राहूल तेवतीया 15,रशीद खान 10 तर हार्दिक पंड्या ने सर्वात कमी 8 धावा केल्या त्यामुळे गुजरात टायटन ने चेन्नई सुपर किंग्स चा 178 धावांचा पाठलाग करताना 19.2 ओव्हर मध्ये 182 धाव करून चेन्नई वर दणदणीत विजय मिळवला.

IPL 2023
IPL 2023


 ■ सांभाव्य खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे ■
IPL 2023

◆ गुजरात टायटन(GUJARAT TITAN)

1) वरिद्धीमान सहा(WK) 

2) शुभमन गिल
 
3) साई सुदर्शन 

4) हार्दिक पंड्या(c) 

5) विजय शंकर 

6) राहुल तेवतीया 

7) रशीद खान 

8) मोहम्मद शमी 

9) जोशुआ लिटल 

10) यश दयाल 

11) अलझारी जोसेफ 


 ◆ दिल्ली कॅपिटल(DELHI CAPITAL) 

 1) पृथ्वी शॉ 

2) डेव्हिड वॉर्नर(C)

 3) मिचेल मार्श 

4) सरफराज खान(WK)

 5) रिली रोसो 

6) रोवमान पोवेल 

7) अमन खान 

8) अक्षर पटेल 

9) कुलदीप यादव 

10) चेतन सकारिया 

11) मुकेश कुमार

IPL 2023



शेठ हे पण वाचा:-

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.