CHE-Vs-LKN-IPL-2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट चा आजचा सामन्यात कोण ठरणार विजेता.
CHE-Vs-LKN-IPL-2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट चा आजचा सामन्यात कोण ठरणार विजेता.
या सामन्यात चेन्नई चं होम ग्राऊंड असलं तरी लखनऊ ने दिल्ली विरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे,त्यामुळे चेन्नई ला आजचा सामना जिंकायला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत, लखनऊ ने आपल्या दिल्ली विरुद्ध च्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करून सामना खिशात घातला Nicholas Pooran ने 21 चेंडूत 36 धावा तर Kyle Mayers च्या 38 चेंडूत 73 ताबडतोब खेळी करून आपला डाव 193 धावांवर नेला, लखनऊ संघाचा कॅप्टन K L Rahul मात्र 8 धावा करून तंबूत परतला,लखनऊ च्या Khaleel Ahmed आणि Chetan Sakariya च्या गोलंदाजी समोर दिल्ली कॅपिटल 20 ओव्हर मध्ये 149 वर 9 आऊट पर्यंत च मजल मारू शकली त्यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या Axar Patel आणि Kuldeep Yadav ने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तर तुम्हाला आजचा आमचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट जरून नक्की कळवा, धन्यवाद.CHE-Vs-LKN-IPL-2023
![]() |
| CHE-Vs-LKN-IPL-2023 |
IPL 2023 च्या मोसमातील सहावा सामना, चेन्नई सूपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट यांच्यात एम ए चिदंबरम स्टेडियम चेन्नई येथे चेन्नई सुपर किंग्ज च्या होम ग्राऊंडवर खेळ वला जाणार आहे.
पहिल्या सामन्यात लखनऊ सुपर जाइंट आत्मविश्वास बळावला.|CHE-Vs-LKN-IPL-2023|
![]() |
| CHE-Vs-LKN-IPL-2023 |
या सामन्यात चेन्नई चं होम ग्राऊंड असलं तरी लखनऊ ने दिल्ली विरुद्धचा पहिला सामना जिंकला आहे त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे,त्यामुळे चेन्नई ला आजचा सामना जिंकायला भरपूर प्रयत्न करावे लागणार आहेत, लखनऊ ने आपल्या दिल्ली विरुद्ध च्या पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करून सामना खिशात घातला Nicholas Pooran ने 21 चेंडूत 36 धावा तर Kyle Mayers च्या 38 चेंडूत 73 ताबडतोब खेळी करून आपला डाव 193 धावांवर नेला, लखनऊ संघाचा कॅप्टन K L Rahul मात्र 8 धावा करून तंबूत परतला,लखनऊ च्या Khaleel Ahmed आणि Chetan Sakariya च्या गोलंदाजी समोर दिल्ली कॅपिटल 20 ओव्हर मध्ये 149 वर 9 आऊट पर्यंत च मजल मारू शकली त्यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या Axar Patel आणि Kuldeep Yadav ने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
चेन्नई सुपर किंग्ज चे प्रयत्न ठरले अपयशी करावे लागणार भरपूर प्रयत्न |CHE Vs LKN IPL 2023|
यंदाच्या IPL 2023 मधला पहिला सामना गुजरात टायटन विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्या नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाला या सामन्यात चेन्नई ने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला चेन्नई च्या Ruturaj Gaikwad ने 92 धावांची धमाकेदार फलंदाजी करून चेन्नई सुपर किंग्ज ला साजेसा 178 धावांचा पल्ला गाठून दिला चेन्नईच्या इतर खेळाडूंना साजेसा खेळ करता आला नाही आजचा सामना जिंकायचा असेल तर चेन्नई ला एकटया Ruturaj Gaikwad च्या भरवशावर राहावं लागणार नाही तिकडे गुजरात संघाने Shubhaman Gill च्या सर्वाधिक 63 धवांच्या जोरावर सामना खिशात घातला आणि आपल्या टीम ची विजयी सुरवात करून दिली.
Rajvardhan Hangargekar ने केली चमकदार कामगिरी.|CHE-Vs-LKN-IPL-2023 |
चेन्नई च्या पहिल्याच सामन्यात Rajvardhan Hangargrkar ने 3 विकेट घेऊन चमकदार कामगिरी केली त्याने गुजरात विरुध्द च्या पहिल्या सामन्यात त्याने Wriddhiman Saha ला Shivam Dube कडे कॅच देऊन बाद केलं तर Sai Sudarshan ला M S Dhoni कडे कॅच देऊन बाद केलं आणि Vijay Shankar ला Mitchel Santner कडे कॅच देऊन बाद केलं.
CHE Vs LKN IPL 2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट
त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांना परिश्रम करावे लागणार आहे ,आजचा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चालू होईल,आजचा सामना कोण जिंकेल ते पाहणं उत्सुकतेचे ठरले.
【 संभाव्य Playing 11 खालीलप्रमाणे 】
◆ चेन्नई सुपर किंग्ज-Chennai Super Kings(CSK)
1-Devon Conway
2-Ruturaj Gaikwad
3-Moeen Ali
4-Ben Stokes
5-Ambati Rayadu
6-Shivam Dube
7-Ravindra Jadeja
8-MS Dhoni(C & WK)
9-Mitchell Santner
10-Deepak Chahar
11-Rajvardhan Hangargekar
12-Tushar Deshpande(Substitute)
◆ लखनऊ सुपर जाइंट्स-Lucknow Super Giants(LKN)
1-K L Rahul(C)
2-Kyle Mayers
3-Deepak Hooda
4-Krunal Pandya
5-Marcus Stoinis
6-Nicholas Pooran(WK)
7-Ayush Badoni
8-Krishnappa Gowtham
9-Avesh Khan
10-Ravi Bishnoi
11-Jaydev Unadkat
12-Mark Woos(Substitute)
तर तुम्हाला आजचा आमचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट जरून नक्की कळवा, धन्यवाद.CHE-Vs-LKN-IPL-2023
शेठ हे पण वाचा:-
- IPL 2023 GT-Vs-DC
- TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th
- TATA-IPL-2023, Panjab kings vs Kolkata Knight Rider
- LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय
- RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी
- GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans ने Kolkata knight Riders ला दिले 205 धावांचं टार्गेट
- RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय
- CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
- PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले

Post a Comment