RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय

 RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय

RCB Vs LKN IPL 2023 Mat 15
RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

RCB Vs LKN IPL 2023 Mat 15 आज एम. चिन्नस्वामी स्टेडियम,बेंगळुरू येथे झालेल्या IPL 2023 च्या 15 व्या सामन्यात LKN ने RCB वर ननिसटता  विजय मिळवला आहे, नाणेफेक जिंकून ने Lucknow Super Giants ने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, Royal Challenger Bangalore कडून सलामीला आलेले विराट कोहली आणि फाफ du प्लेसिस यांनी RCB ला चांगली सुरवात करून दिली.विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस यांच्यात पहिल्या विकेट साठी 96 रन्स ची भागीदारी झाली, विराट कोहली एका बाजूने चांगली फटकेबाजी करत असताना तिकडे फाफ डू प्लेसिस ने सावध खेळी केली, कृनाल पांड्या ला 4 ओव्हर्स मध्ये 35 रन्स चोपून त्याची अक्षरशः पिसं विराट कोहली ने काढली आणि कोहली चे अर्धशतक झाले.


विराट कोहली 61 रन्स करून आउट झाला-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस पिच वर सेट झालेले असतांना ,अमित मिश्रा ने टाकलेल्या अकराव्या ओव्हर्स चा तिसरा बॉल वर विराट कोहली ची विकेट अमित मिश्रा ने घेतली त्याला अमित मिश्रा ने स्टोईनीस कडे कॅच देऊन आउट केले, विराट कोहली ने 4 चौके आणि चार छक्के मारून 4र बॉल्स मध्ये 61 रन्स केले,विराट कोहली आउट झाला तेव्हा फाफ डू प्लेसिस 33 रन्स वर खेळत होता.


मॅक्सवेल ने केली सुरवातीला फटकेबाजी-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

मॅक्सवेल ने आल्याबरोबरच फटकेबाजी करायला सुरुवात करून दिली त्याने रवी बिष्णोई ला धुवून काढलं,त्याने 15 बॉल्स मध्ये 22 रन्स काढले होते.


फाफ डू प्लेसिस ने ठोकले अर्धशतक-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

डू प्लेसिस ने 15 व्या ओव्हर्स मध्ये 37 बॉल्स मध्ये 53 रन्स करून आपले धडाकेबाज अर्धशतक ठोकले, तेव्हा RCB चा स्कोर 15 ओव्हर्स मध्ये 145 वर  1 आऊट  असा होता ,तिकडे 17 व्या ओव्हर्स च्या पहिल्या बॉल मध्ये मॅक्सवेल ने आवेश खान चा बॉल हवेत उडवून प्रेक्षकांमध्ये पोहचवला आणि 6 रन्स आपल्या खात्यात जमवले,आतापर्यंत दोघे प्लेयेर्स चांगलेच रंगात आले होते.17 व्या ओव्हर्स मध्ये ग्लेन मॅक्सवेल ने आवेश खान च्या ओव्हर ला एक छक्का आणि एक चौकार च्या मदतीने ओव्हर मध्ये 14 रन्स चोपले.आतापर्यंत RCB चा स्कोर 17 ओव्हर्स मध्ये 160 वर 1 आऊट असा झाला होता.

RCB Vs LKN IPL 2023 Mat 15
RCB Vs LKN IPL 2023 Mat 15


ग्लेन मॅक्सवेल ची आतिषबाजी सुरूच होती-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

15 व्या ओव्हर्स नंतर मॅक्सवेल ने आणि फॅफ डू प्लेसिस ने  मनावर घेतलेले होते आवेश खान आणि जयदेव उनाडकट ला चोपून काढत होता, जयदेव उनाडकट च्या 18 व्या ओव्हर मध्ये पहिल्या बॉल ला डू प्लेसिस ने 1 रन काढला दुसऱ्या बॉल ला मॅक्सवेल ने चौकार तिसऱ्या बॉल ला एक रन काढला आणि strike डू प्लेसिस कडे होती त्याने चौथा आणि पाचवा बॉल्स ला दोन सिक्स मारला आणि शेवटच्या बॉल आर चौकार ठोकून 18 व्या ओव्हर्स ला तब्बल 23 रन्स काढले.आतापर्यंत RCB चा स्कोर 189 वर 1 विकेट असा होता.तेव्हा डूप्लेसिस 71 आणि मॅक्सवेल 40 वर खेळत होते.


मॅक्सवेल ने आवेश खान ला अक्षरशः धुतले-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

मॅक्सवेल ने 19 व्या ओव्हर् मध्ये आवेश खान ला पहिल्या आणि दुसरऱ्या बॉल मध्ये 2 सिक्स मारून 24 बॉल्स मध्ये आपलं अर्धशतक पुर्ण केलं तिकडे डूप्लेसिस ने पण चौथ्या बोल वर चौकार मारला आणि टीम चा स्कोर 200 पार पोहचवला 19 व्या ओव्हर मध्ये RCB ने 203 रन्स केले होते.


मॅक्सवेल ने केली जलद फिफ्टी-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

RCB Vs LKN IPL 2023 Mat 15
RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

मॅक्सवेल ने आवेश खान आणि जयदेव उनाडकट ला चोपून अवघ्या 24 बॉल्स मध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केले त्यात त्याचा सिक्सर चा भडीमार चालूच होता.त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.


मार्क वूड ने टाकलेल्या शेवटच्या ओव्हर मध्ये लागला रन्स ला अंकुश-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

मार्क वूड ने टाकलेली शेवटची ओव्हर LKN साठी थोडी दिलासादायक ठरली मार्क वूड ने पहिल्या तीन बॉल्स मध्ये फक्त 2 रन्स दिले होते तेव्हा त्याच्याविरुद्ध खेळतांना मॅक्सवेल अडखळत खेळत होता मात्र चौथ्या बॉल मध्ये मॅक्सवेल ने मार्क वूड ला सिक्स मारला आणि पाचव्या बॉल ला मार्क वूड ने मॅक्सवेल ला 59 रन्स वर बोल्ड केलं, त्यानंतर आलेला दिनेश कार्तिक ने शेवटच्या बॉल मध्ये 1 रन्स काढून तो आणि डूप्लेसिस 46 बॉल्स मध्ये 79 रन्स काढून नाबाद राहिले.


RCB ने दिले LKN ला 213 रन्स चं टार्गेट-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

विराट कोहली ,फाफ डूप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल च्या अर्धशतकीय पारीच्या जीवावर RCB ने LKN ला 213 रन्स च भलंमोठं आव्हान दिले आहे.


LKN ची सुरवात झाली खराब-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

RCB ने दिलेल्या 213 रन्स चा पाठलाग करताना LKN ची सुरवात निराशाजनक झाली मोहम्मद सिराज ने टाकलेल्या पहिल्या ओव्हर च्या तिसऱ्या बॉल ला सालामीला आलेला कायले मेयर्स चा त्रिफळा उडवला आणि त्याला शुन्य रन्स वर तंबूत माघारी पाठवले, त्याच्यासोबत सलामीला आलेला LKN चा कर्णधार के एल राहुल ने पण आज निराशाजनक कामगिरी केली, त्याने 20 बॉल्स मध्ये 18 रन्स काढले, त्याला मोहम्मद सिराज ने विराट कोहली कडे कॅच देऊन आऊट केले.


LKN च्या सलामीच्या प्लेयेर्स ने केली निराशा-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

कायले मेयर्स स्वस्तात बाद झाल्यानंतर आलेला दीपक हुड्डा पण 10 बॉल्स मध्ये 9 रन्स करून आउट झाला त्याला वेन पारनेल ने दिनेश कार्तिक कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर आलेला कृनाल पंड्या सुद्धा भोपळा ना फोडता तंबूत परतला त्याला सुद्धा वेन पारनेल ने दिनेश कार्तिक कडे कॅच देऊन आउट केले.


मार्कस स्टोईनीस ने फटकेबाजी करत केले अर्धशतक-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

LKN च्या 23 वर 3 विकेट पडल्यानंतर मार्कस स्टोईनीस ने संघाची बाजू सावरली 30 बॉल्स मफहे 65 रन्स करत संघाचा स्कोर 99 वर नेला तेव्हा त्याला करणं शर्मा ने शहबाज अहमद कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर लगेच टीमचा स्कोर 105 वर असतांना के एल राहुल आउट झाला.


निकोलस पुरण ने केली तूफान फटकेबाजी-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

RCB Vs LKN IPL 2023 Mat 15
RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

LKN चा स्कोर 105 वर 5 असा असताना, निकोलस पुरण ने तुफान फटकेबाजी  करत 50 रन्स च्या वरती भागीदारी केली, LKN चा स्कोर 15.4 ओव्हर्स मध्ये 178 वर 5 विकेट असताना निकोलस पुरण 16 मध्ये 56 वर खेळत फटकेबाजी केली त्यामुळे LKN चा स्कोर ड्रिंक्स पर्यंत 16 ओव्हर्स मध्ये 185 वर 5 विकेट असा होता.


LKN ला जिंकायला 24 बॉल्स मध्ये 28 रन्स हवे होते-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

  LKN ला जिंकायला 24 बॉल्स मध्ये 28 रन्स हवे होते तेव्हा निकोलस पुरण 62 आणि आयुष बदोनी 19 रन्स वर खेळत होते.17 वि ओव्हर मोहम्मद सिराज ने केली असताना आयुष बदोनी कडून निकोलस पुरण ला strike देन्याचा प्रयत्न चालू होता. तेव्हा आयुष बदोनी ने 4 बॉल्स मध्ये 2 रन्स काढले होते.


18 मध्ये 24 रन्स जिंकायला असताना निकोलस पूरण ला सिराज ने आउट केले-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

जिंकायला 18 बॉस मध्ये 24 रन्स बाकी असताना निकोलस ला सिराज ने शहबाज अहमद कडे कॅच देऊन बाद केले तो त्याने 19 बॉल्स मध्ये 62 रन्स केले.आयुष बदोनी 24 बॉल्स मध्ये 30 रन्स केले.उनाडकट ने 7 मध्ये 9 रन्स केले तर मार्क वूड ने 2 मध्ये 1 रन्स करून आउट झाले ल, रवी बिश्नोई 2 मध्ये 3 रन्स आणि आवेश खान 0  करून नाबाद राहिले आणि संघाला निसटता विजय मिळवून दिला.


सिराज आणि पारनेल ने घेतल्या 3-3  विकेट्स-RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

RCB Vs LKN IPL 2023 Mat 15
RCB Vs LKN IPL 2023 Mat 15

मोहम्मद सिराज ने 4 ओव्हर्स मधे 22 रन्स देऊन 3 विकेट घेतल्या त्याने कायले मेयर्स, के एल राहुल आणि निकोलस पुरण ला तंबूत पाठवलं तर वेन पारनेल ने 4 ओव्हर्स मध्ये 41 रन्स देऊन 3 विकेट घेतल्या त्याने दीपक हुड्डा, कृनाल पंड्या आणि आयुष बदोनी ला आउट केले, तर आणि करणं शर्मा ने 1 विकेट घेतली.


RCB Vs LKN IPL 2023 Mat 15


शेठ हे पण वाचा:-








































No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.