PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले
PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले
![]() |
| PBKS Vs GT Highlights Match 18 |
PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans यांच्यात आय एस बिंद्रा स्टेडिएम, मोहाली येथे झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पंजाब किंग्स च्या संघाची सुरवात खूपच निराशाजनक झाली पहिल्या ओव्हर्स च्या दुसऱ्याच बॉल वर प्रभसीमरण सिंग शून्यावर आउट झाला, त्याला मोहम्मद शमी ने रशिद खान कडे कॅच देऊन आउट केले.तिकडे नॉन स्ट्राईक वर असलेला पंजाब किंग्स चा कर्णधार शिखर धवन ह्या मॅच मध्ये फारसा काही करू शकला नाही,तो आठ बॉल्स मध्ये आठ रन्स करून तो आउट झाला, त्याला जोशुआ लिटल ने अलझारी जोसेफ कडे कॅच देऊन आउट केले तेव्हा पंजाब किंग्स चा स्कोर 3.2 ओव्हर्स मध्ये 28 वर 2 आउट असा होता.
वन डाऊन आलेला मॅथ्यू शॉर्ट ने-PBKS Vs GT Highlights Match 18
वन डाऊन आलेला मॅथ्यू शॉर्ट ने पिचवर आल्यावर फटकेबाजी करायला सुरुवात केली, त्याने 24 बॉल्स मध्ये 36 रन्स केले, त्याला रशीद खान ने क्लीन बोल्ड केले,तेव्हा पंजाब किंग्स चा स्कोर 6.4 ओव्हर्स मध्ये 55 रन्स वर 3 विकेट असा होता.
भानुका राजपक्षा आणि जितेश शर्मा ने सय्यमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला-PBKS Vs GT Highlights Match 18
भानुका राजपक्षा आणि जितेश शर्मा ने सय्यमी खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण 12 व्या ओव्हर च्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉल ला जितेश शर्मा ने आपली विकेट गमावली,त्याला मोहित शर्मा ने वृद्धीमान सहा कडे कॅच देऊन तंबूत पाठवले, त्याने 23 बॉल्स मध्ये 25 रन्स केले, तेव्हा पंजाब किंग्स चा स्कोर 92 रन्स वर 4 विकेट असा झाला होता.
भानुका राजपक्षा आणि सॅम करण पिचवर खेळत- होतेPBKS Vs GT Highlights Match 18
ह्या दोघही खेळतांना अडखळत होते सॅम करणं 10 बॉल्स मध्ये केवळ 4 रन्स करून खेळत होता तर भानुका राजपक्षा 23 बॉल्स मध्ये 18 रन्स काढून खेळत होता, जेव्हा 15.2 ओव्हर्स झाल्या होत्या तेव्हा पंजाब चा स्कोर 101 रन्स वर 4 विकेट असा होता.
सोळाव्या ओव्हर मध्ये सॅम करण ने मारला षटकार-PBKS Vs GT Highlights Match 18
सोळाव्या ओव्हर मध्ये सॅम करण ने रशीद खान च्या बॉल वर मारला एक षटकार आणि दोन रन्स काढून आपल्या टीमच्या रन्स मध्ये वाढ केली, आणि पंजाब किंग्स चा 16.4 ओव्हर्स मध्ये 114 रन्स वर 4 विकेट पडल्या होत्या.
सतराव्या ओव्हर मध्ये राजपक्षा झाला आउट-PBKS Vs GT Highlights Match 18
![]() |
| PBKS Vs GT Highlights Match 18 |
सतराव्या ओव्हर च्या पाचव्या बॉल ला भानुका राजपक्षा आउट झाला, त्याने 26 बॉल्स खर्च करून मात्र 20 रन्स केले, त्याला अलझारी जोसेफ ने शुभमन गिल कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा पंजाब किंग्स चा स्कोर 115 रन्स वर 5 विकेट्स असा झाला होता.
शेवटच्या ओव्हर्स मध्ये आलेला शाहरुख ने तूफान फटकेबाजी केली-PBKS Vs GT Highlights Match 18
शेवटच्या ओव्हर्स मध्ये आलेला शाहरुख ने तूफान फटकेबाजी केली, त्याने एक सिक्स आणि दोन चौकार च्या मदतीने चार बॉल्स मध्ये 15 रन्स केले, मात्र 19 वी ओव्हर्स चया पहिल्याच बॉल मध्ये मोहित शर्मा ने सॅम करण ला शुभमन गिल कडे कॅच देऊन आउट केले.त्याने 22 बॉल्स मध्ये 22 रन्स केले, तेव्हा पंजाब किंग्स चा स्कोर 136 वर 6 आउट असा होता.
शेवटच्या ओव्हर मध्ये शाहरुख आणि हरप्रीत ब्रार ने फटकेबाजी करत धावसंख्या 150 च्या पार नेली-PBKS Vs GT Highlights Match 18
शेवटच्या ओव्हर ला शाहरुख खान आणि हरप्रित ब्रार ने फटकेबाजी करत धावसंख्या 150 च्या पार नेली,शाहरूख खान ने 9 बॉल्स मध्ये 22 रन्स केले, त्याला डेव्हिड मिलर ने रनआउट केले,शेवटी आलेला रिशी धवन 1 रन वर रन आउट झाला,त्याला वृद्धीमान सहा ने आउट केले,हरप्रीत ब्रार 5 बॉल्स मध्ये 8 रन्स करून नॉट आउट राहिला.पंजाब ने 20 ओव्हर्स मध्ये 8 विकेट गमावून 153 रन्स केले आणि गुजरात टायटन्स ला 154 रन्स चा टार्गेट दिला.
पंजाब किंग्स ने गुजरात टायटन्स ला 154 रन्स च दिले लक्ष.-PBKS Vs GT Highlights Match 18
पंजाब किंग्स ने दिलेल्या 154 रन्स चा पाठलाग करतांना गुजरात टायन्सची सुरवात धडाकेबाज झाली गुजरात टायटन्स ने 3 ओव्हर्स मध्ये एकही विकेट न गमावता 40 रन्स केले, अर्षदीप सिंग ला 2 ओव्हर्स मध्ये 25 रन्स चोपले, सालामीला आलेला वृद्धीमान सहा 18 बॉल्स मध्ये 30 रन्सवर खेळत होता तर शुभमन गिल 9 बॉल्स मध्ये 17 रन्स वर खेळत होता.
48 रन्सवर पडली गुजरात ची पहिली विकेट-PBKS Vs GT Highlights Match 18
![]() |
| PBKS Vs GT Highlights Match 18 |
पाचव्या ओव्हर च्या चौथ्या बॉल वर वृद्धीमान सहा च्या रूपाने गुजरात टायटन्स ची पहिली विकेट पडली.त्याने 19 बॉल्स मध्ये 30 रन्स केले,त्याला कसिगो रबाडा ने मॅथ्यू शॉर्ट कडे कॅच देऊन आउट केले.
साई सुदर्शन ने केली निराशा-PBKS Vs GT Highlights Match 18
वृद्धीमान सहा आउट झाल्यानंतर पिचवर आलेला आणि फॉर्मात असलेला साई सुदर्शन खेळपट्टीवर खेळायला आला मात्र त्याला ह्या सामन्यात साजेशी खेळी करता आली नाही, गुजरात चा स्कोर 89 वर 1 विकेट असताना साई सुदर्शन आउट झाला आणि 89 वर 2 विकेट पडल्या, तो 20 बॉल्स मध्ये 19 रन्स करून आउट झाला,त्याला अर्शदीप सिंग ने प्रभसीमरण सिंग कडे कॅच देऊन आउट केले.
गुजरात टायटन्स चा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हां एकदा अपयशी ठरला-PBKS Vs GT Highlights Match 18
गुजरात टायटन्स चा कर्णधार हार्दिक पंड्या पुन्हां एकदा अपयशी ठरला,ह्या IPL 2023 मध्ये हार्दीक पंड्या ला अजून साजेसा खेळ करता आलेला नाही, तो कालच्या पंजाब किंग्स विरुद्ध च्या सामान्यात पुन्हा एकदा अपयशी ठरला,साई सुदर्शन आउट झाल्यावर येऊन त्याने 11 बॉल्स मध्ये फक्त 8 रन्स केले,त्याला हरप्रित ब्रार ने साई सुदर्शन कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा गुजरात चा स्कोर 14.2 ओव्हर्स मध्ये 106 रन्स वर 3 आउट असा होता.
गुजरात ला जिंकायला 34 बॉल्स मध्ये 48 रन्स बाकी असतांना-PBKS Vs GT Highlights Match 18
गुजरात ला जिंकायला 34 बॉल्स मध्ये 48 रन्स बाकी असतांना खेळपट्टीवर ओपेनिंग ला आलेला शुभमन गिल आणि हार्दिक पंड्याच्या जागी आलेला डेव्हिड मिलर खेळत होते,त्या दोघांनी डाव संयमी खेळत धावसंख्या पुढे नेली.
शुभमन गिल ने केले 67 रन्स-PBKS Vs GT Highlights Match 18
![]() |
| PBKS Vs GT Highlights Match 18 |
शुभमन गिल ने पंजाब किंग्स विरुद्ध 49 बॉस मध्ये 67 रन्स ची खेळी करत टीमला जिंकून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली,मात्र टीमला 6 जिंकायला 6 रन्सनी गरज असताना सॅम करण ने शुभमन गिल चा त्रिफळा उडवला आणि शुभमन गिल तंबूत परतला.
डेव्हिड मिलर आणि राहुल तेवतीया ने गुजरात ला सामना जिंकून दिला-PBKS Vs GT Highlights Match 18
शुभमन गिल आउट झाल्यावर 4 बॉल्स मध्ये 6 रन्सची गरज असताना राहुल तेवतीया खेळायला आला आणि त्यांनी सामना जिंकून दिला, तेव्हा डेव्हिड मिलर 18 बॉल्स मध्ये 17 रन्स करून आणि राहुल तेवतीया 2 बॉल्स मध्ये 5 रन्स करून नॉटआउट राहिले आणि गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्स नी हरवले.
PBKS Vs GT Highlights Match 18
शेठ हे पण वाचा:-
- CHE-Vs-LKN-IPL-2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट चा आजचा सामन्यात कोण ठरणार विजेता.
- TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th
- TATA-IPL-2023, Panjab kings vs Kolkata Knight Rider
- LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय
- RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी
- GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans ने Kolkata knight Riders ला दिले 205 धावांचं टार्गेट
- RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय
- CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
- PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले




Post a Comment