TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
TATA-IPL-2023, Panjab kings vs Kolkata Knight Rider आज भिडणार.
![]() |
TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider |
पंजाब चे झाले पहिल्या सामन्यात बल्ले बल्ले-TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात झालेल्या सामन्यांमध्ये पंजाब ने कोलकात्यातच्या D/L method नुसार 7 रन्सनी पराभव केला आणि पंजाब ने TATA IPL 2023 मध्ये विजय सुरवात केली,भानुका राजपक्षा ने ठोकले अर्धशतक,पंजाब किंग्स कडून खेळतांना कर्णधार शिखर धवन याने सलामीला येऊन 29 चेंडूत 40 रन्स केले, त्याचा वरुण चक्रवर्ती ने त्रिफळा उडवला. त्यासोबतच आलेल्या प्रभासिमरन सिंग ने 12 चेंडूत 23 रन्स केले,त्याला टीम सौदी ने गुरबाज कडे झेल देऊन बाद केले, त्यांनतर वन डाऊन आलेल्या भांणुका राजपक्षा ने संघाची धुरा सांभाळली आणि 32 चेंडूत अर्धशतक म्हणजे 50 रन्स केले, त्याला उमेश यादव ने रिंकू सिंग कडे झेल देऊन बाद केले,त्यांनतर जितेश शर्मा ने 21 तर सिकंदर रझा ने 16 रन्स केले,त्यांना टीम सौदी आणि सुनील नारायण ने बाद केले तर सॅम करणं 26 आणि शाहरूख खान 11 रन्स करून नाबाद राहिले त्यामुळे पंजाब किंग्स ची धावसंख्या 20 ओव्हर मध्ये 191 वर 5 अशी राहिली.
![]() |
गोलंदाजीत अर्षदीप सिंग ने घेतल्या 3 विकेट-TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
191 धावांचा डोंगर उभारून गोलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या पंजाब किंग्स संघाने कोलकाता नाईट रायडर्स च्या 7 विकेट घेऊन पराभव केला, त्यात अर्षदीप सिंग ने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर सॅम करणं, नथन एलीस, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
राजस्थान रॉयल्स ने पण केली धूम धडाक्यात सुरवात-TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांच्या सलामी जोडीने तर सनरायसर्स हैद्राबाद विरुद्ध तर कहर केला होता, दोघांनी धडाकेबाज बॅटिंग करत दोघांनी प्रत्येकी 54 रुन्स केले, दोघांना फझलहक फारुकी ने बाद केले,त्यानंतर वनडाऊन आलेला राजस्थान रॉयल चा कर्णधार संजू सॅमसन ने पण मोर्चा पुढे नेत शानदार अशी 55 रुन्स ची खेळी केली,त्यांनतर डेथ ओव्हर ला शेमरन हेटमायर ने फटकेबाजी करत संघाला 202 धावांचा डोंगर उभा केला.
![]() |
राजस्थान च्या गोलंदाजांनी केली कमाल-TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
राजस्थान रॉयल्स ने सनरायसर्स हैदराबाद संघाला 8 विकेट घेऊन 120 धावांवर रोखलं, राजस्थान कडून यझुरवेंद्र चहल ने आपल्या फिरकी ची जादु दाखवत तब्बल आणि सर्वाधीक 4 विकेट घेतल्या, त्यामुळे सनरायसर्स हैदराबाद संघाला उतरती कळा लागली,त्यानंतर ट्रेंट बोल्ट ने भेदक मारा करत 2 खेळाडूंना तंबूत पाठवलं,जेसन होल्डर आणि रवीचंद्रन अश्विन ने प्रत्येकी 1 खेळाडू बाद केला."TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider"
आजच्या सामन्यात येणार रंगत-TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
आजचा सामना बरसपरा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे होणार आहे, तर आजच्या सामन्यात मागील सामन्यात राजस्थान रॉयल्स चा परफॉर्मन्स पाहता पंजाब किंग्स ला आजचा सामना जड जाणार आहे एवढं मात्र नक्की, दोन्ही संघ जरी आपापले दोन्ही सामने जिंकले असले तरी राजस्थान च्या खेळाडूंचा परफॉर्मन्स हाय लेव्हल वर आहे,राजस्थानची बॅटिंग लाईन व बॉलिंग लाईन दोघेही चांगलीच फॉर्मात आहेत, त्यामुळे, गुवाहाटी ची खेळपट्टी फलंदाजासाठी अनुकूल अशी असणार आहे.
गुवाहाटी च आजचं वातावरण काय सांगत-TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
गुवाहाटी चं आजचं बुधवार 5 एप्रिल 2023 चं वातावरण पाहता इथे दिवसाला 31° सेलसिअस असणार आहे तर रात्रीच्या वेळेस 20° सेलसिअस ला जातं. त्यामुळे इथे 25 टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे इथलं पर्जन्यमान बदलू शकतं.
TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
★ दोन्ही संघाच्या संभाव्य खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे ★
● राजस्थान रॉयल्स-Rajasthan Royals(RR)
1-यशस्वी जयस्वाल
2-जोस बटलर
3-संजू सॅमसन(c &wk)
4-देवदत्त पदिक्कल
5-रियान पराग
6-शिमरोन हेतमायर
7-रवीचंद्रन अश्विनी
8-जेसन होल्डर
9-के एम असिफ
10-ट्रेंट बोल्ट
11-यझुरवेंद्र चहल
● पंजाब किंग्स-Punjab Kings(PBKS)
1-प्रभसीमरण सिंग
2-शिखर धवन(C)
3-भानुका राजपक्षा
4-जितेश शर्मा(Wk)
5-सॅम करण
6-शाहरूख खान
7-नथन एलिस
8- हरप्रित ब्रार
9-राहुल चहर
10-अर्षदीप सिंग
11-रिशी धवन
तुम्हाला आमचा लेख कसा वाटला ,तुम्ही कमेंट्स बॉक्स द्वारे आम्हाला कळवू शकता...धन्यवाद.
TATA-IPL-2023 Panjab kings vs Kolkata Knight Rider
- IPL 2023 GT-Vs-DC
- TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th
- CHE-Vs-LKN-IPL-2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट चा आजचा सामन्यात कोण ठरणार विजेता.
- LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय
- RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी
- GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans ने Kolkata knight Riders ला दिले 205 धावांचं टार्गेट
- RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय
- CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
- PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले



Post a Comment