CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
CSK VS RR Highlights IPL 2023
CSK VS RR Highlights IPL 2023 आज संध्याकाळी एम ए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे CSK Vs RR यांच्यात झालेल्या सामन्यात CSK ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, प्रथम फलंदाजी करतांना RR ची पहिली विकेट 11 रन्स वर यशस्वी जयस्वाल च्या रूपाने पडली तो 8 बॉल्स मध्ये 10 रन्स करून तंबूत परतला, त्याला तुषार देशपांडे ने शिवम दुबे कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर आलेल्या देवदत्त पदिक्कल ने आणि जोस बटलर ने जवळपास 70 रन्स ची भागीदार करून संघाला योगदान दिले.त्यानंतर 9 व्या ओव्हर च्या तिसऱ्या बॉल ला 88 रन्स वर देवदत्त पदिक्कल ची विकेट पडली, तो 26 बॉल्स मध्ये 38 रन्स करून आउट झाला.त्याला रवींद्र जडेजा ने कॉनवे कडे कॅच देऊन आउट केलं.
संजू सॅमसन शून्यावर तंबूत परतला-CSK VS RR Highlights IPL 2023
देवदत्त पदिक्कल ची विकेट गेल्यानंतर आलेला संजू सॅमसन भोपळा ना फोडता तंबूत परतला, त्याला रवींद्र जडेजा ने क्लीन बोल्ड केलं तो नवव्या ओव्हर च्या पाचव्या बॉल वर आउट झाला, तेव्हा राजस्थान रॉयल चा स्कोर 88 रन्स वर 3 विकेट असा होता.
जोस बटलर ची फिफ्टी-CSK VS RR Highlights IPL 2023
CSK VS RR Highlights IPL 2023
जोस बटलर ने आपल्या धडाकेबाज कामीगिरीच सातत्य ठेवत आजच्या मॅच मध्ये पुन्हा एकदा धमाल केली आहे, त्याने आजच्या मॅच मध्ये पण अर्धशतक करत पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की टायगर अभी जिंदा है.
आश्विन ने केला डाव सावरण्याचा प्रयत्न-CSK VS RR Highlights IPL 2023
88 रन्स वर तीन विकेट पडल्यानंतर पिचवर आलेला रवीचंद्रन अश्विन ने डाव सावरण्याचा प्रयत्न केला , त्याने बटलर सोबत काही धावांची भागीदारी केली, त्यांनंतर टीमचा स्कोर 135 रन्स असतांना 15 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वर रवीचंद्रन अश्विन आउट झाला,त्याला आकाश सिंग ने सिदाला कडे कॅच डाऊन आउट केले.
जोस बटलर ची पडली विकेट-CSK VS RR Highlights IPL 2023
अश्विन च्या पाठोपाठ 8 बॉल्स नंतर जोस बटलर 36 बॉल्स मध्ये 52 रन्स करून आउट झाला, त्याला मोईन अली ने क्लीन बोल्ड केले, त्यांनतर टीमचा स्कोर 142 रन्स वर 5 विकेट असा झाला होता.
शिमरोन हेतमायर ने फटकेबाजी करून डाव सावरला-CSK VS RR Highlights IPL 2023
जोस बटलर च्या जागी पिचवर आलेला शिमरोन हेटमायर ने पिचवर आल्याबरोबर फटकेबाजी सुरू करून दिली,सोबत खेळत असलेला धृव जुरेल ने मात्र 6 बॉल्स मध्ये मात्र 4 रन्स केले.त्याला आकाश सिंग ने शिवम दुबे कडे कॅच देऊन आउट केले.त्यापाठोपाठ जेसन होल्डर शून्यावर आउट झाला, त्याला तुषार देशपांडे ने कान्वे कडे कॅच देऊन आउट केले.शेवटी आलेला ऍदम झम्पाला थिकसना ने एक रन करून रनआउट केलं.शेवटी शिमरोन हेतमायर 18 बॉल्स मध्ये 30 रन्स करून नाबाद राहिला.
राजस्थान रॉयल्स ने दिले चेन्नई सुपर किंग्स ला दिले 176 धावांचं लक्ष-CSK VS RR Highlights IPL 2023
जोस बटलर,देवदत्त पदिक्कल, रवीचंद्रन अश्विन आणि शिमरोन हेतमायर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स ला 20 ओव्हर्स मध्ये 8 विकेट गमावून 176 धावांचं लक्ष दिले,चेन्नईकडून आकाश सिंग,तुषार देशपांडे आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आणि मोईन आली ने 1 विकेट घेतली.
चेन्नई ची सुरवात झाली संथ गतीने-CSK VS RR Highlights IPL 2023
रराजस्थान रॉयल्स ने दिलेल्या 176 रन्सचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्स ची सुरवात थोडी संथ गतीने झाली, चेन्नई चा स्कोर 2.2 ओव्हर्स मध्ये 10 रन्स असतांना,ऋतुराज गायकवाड ची विकेट पडली तो 8 रन्स करून आउट झाला, त्याला संदीप शर्मा ने यशस्वी जयस्वाल कडे कॅच देऊन आउट केले.
अजिंक्य रहाणे आणि कॉनवे ची पन्नाशीची भागीदारी-CSK VS RR Highlights IPL 2023
अजिंक्य रहाणे आणि देवोन कॉनवे यांनी 50 रन्स च्या वरती भागीदारी केली आणि टीमचा स्कोर 9.3 ओव्हर्स मध्ये 78 रन्स असतांना अजिंक्य रहाणे आउट झाला ,त्याला रवीचंद्रन अश्विन ने LBW आउट केले, त्याने 19 बॉल्स मध्ये 31 रन्स केले.त्यानंतर आलेला शिवम दुबे 9 बॉल्स मध्ये 8 रन्स करून आउट झाला, त्याला रवीचंद्रन अश्विन ने LBW आउट केले.
मोईन अलीने केली निराशा-CSK VS RR Highlights IPL 2023
संघाला भागीदारीची आवश्यकता असतांना आज परत मोईन अलीने निराश केले तो 10 बॉल्स मध्ये मात्र 7 रन्स करून आउट झाला, त्याला त्याला एडम झम्पा ने संदीप शर्मा कडे कॅच देऊन आउट केले.नंतर आलेला अंबाती रायडू आज परत एकदा फेल गेला ततो 2 बॉल्स मध्ये 1 रन काढून माघारी परतला, त्याला यझुरवेंद्र चाहल ने शिमरोन हेतमायर कडे कॅच देऊन आउट केले.
देवोन कॉनवे झाला पन्नास वर आउट-CSK VS RR Highlights IPL 2023
CSK VS RR Highlights IPL 2023
15 ओव्हर मध्ये टीमचा स्कोर 113 रन्स वर 5 विकेट असा असतांना 50 रन्स केलेला देवोन कॉनवे आउट झाला तो 50 वर आउट झाला त्याला यझुरवेंद्र चाहल ने यशस्वी जयस्वाल कडे कॅच देऊन आउट केले.
\
पिचवर तैनात होते रविंद्र जडेजा आणि एम एस धोनी-CSK VS RR Highlights IPL 2023
15 ओव्हर्स मध्ये 113 रन्स वर 6 विकेट गेलेले असतांना 30 बॉल्स मध्ये 62 रन्स ची गरज असतांना पिचवर रविंद्र जडेजा आणि एम एस धोनी यांनी जाबाबदरी स्वीकारली,दोघांनी संयमी खेळ चालू ठेवला, आता 12 बॉल्स मध्ये 40 रन्स चेन्नईला जिंकायला हवे होते.19 व्या ओव्हर मध्ये होल्डर ला रविंद्र जडेजा ने 1 फोर आणि 2 सिक्स च्या मदतीने 20 ररन्स काढले.
चेन्नईला जिंकायला 6 बॉल्स मध्ये 20 रन्स हवे होते-CSK VS RR Highlights IPL 2023
संदीप शर्मा च्या विसाव्या ओव्हर च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉल वर धोनी ने गगनचुंबी सिक्स मारून आपले इरादे स्पष्ट केले, मात्र चौथ्या आणि 5पाचव्या बॉल वर फटकार मारता आला नाही आणि सिंगल रन वर समाधान मानावं लागलं आणि शेवटच्या बॉल्स वर मात्र दोन रन्सचं करता आले आणि राजस्थान रॉयल्स ने चेन्नई सुपर किंग्स वर 2 रन्स नी मात केली.रविंद्र जडेजा 15 मध्ये 25 तर धोनी 17 बॉल्स मध्ये 32 रन्स करून नाबाद राहिले.तर राजस्थान कडून रवीचंद्रन अश्विन आणि यझुरवेंद्र चाहल ने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या आणि संदीप शर्मा आणि एडम झाम्पा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
CSK VS RR Highlights IPL 2023
Post a Comment