RR Vs DC ,TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर 57 रन्स नी मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी

RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी 

RR Vs DC TATA IPL 2023 Match 11
 RR Vs DC TATA IPL 2023 Match 11

 RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल विरुद्ध दिल्ली कॅपिटल संघामध्ये आज झालेल्या सामन्यात राजस्थान ने 57 रन्सने दिल्ली कॅपिटल वर मात केली आहे, आज राजस्थान रॉयल्स तर्फे खेळतांना राजस्थान रॉयल्स ची सलामीच्या जोडीने आजच्या सामन्यात दिल्लीच्या बॉलर्स अक्षरशः धुव्वा उडवला,राजस्थान रॉयल्स तर्फे सालामीला आलेले यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी तूफान फटकेबाजी करत जयस्वाल ने ताबडतोब 31 बॉल्स मध्ये 60 रन्स केले, त्याला मुकेश कुमार ने कॉट अँड बोल्ड करून आऊट केलं तर त्यानंतर आलेला संजू सॅमसन मात्र आपलं खातं न उघडता तंबूत माघारी परतला,त्याला कुलदीप यादव ने नोरजे कडे कॅच देऊन आऊट केलं,नंतर आलेला रियान पराग ला फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नाही तो 11 बॉल्स मध्ये 7 रन्स करून आऊट झाला,त्याचा रोवमेन पोवेल ने त्रिफळा उडवला. 


 दुखापतग्रस्त असलेला जोस बटलर ने केली धमाल-RRVs DC TATA IPL 2023 Match 11 

RR Vs DC TATA IPL 2023 Match 11
 RR Vs DC TATA IPL 2023 Match 11


गेल्या मॅच मध्ये पायाला दुखापत झालेला जोस बटलर आजच्या मॅच मध्ये खेळणार की नाही याची साशंकता असताना, तो आजच्या मॅच मध्ये बॅटिंग करायला उतरला नुसता उतरलाच नाही तर, तुफान खेळी करत त्याने दिल्ली8 बोलर्स ची अक्षरशः पिसे काढली, त्याने 51 बॉल्स मध्ये 79 रन्स ची जबरदस्त इंनिंग खेळून,टीमला मोठी धावसंख्या उभी करून दिली,त्याला मुकेश कुमार ने कॉट ऍण्ड बोल्ड केलं,त्यानंतर आलेले शिमरोन हेतमायर आणि ध्रुव जुरेल यांनी शेवटच्या ओव्हर्स मध्ये फटकेबाजी करत,राजस्थान रॉयल्स ची धावसंख्या 20 ओव्हर्स 199 वर चार आणून दिली आणि दिल्ली कॅपिटल ला 200 धावांच मोठं लक्ष दिलं. 


 दिल्ली कॅपिटल चा डाव रन्स वाद गडगडला-RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 

दिल्ली कॅपिटल कडून दुसऱ्या इनिंग मध्ये राजस्थान रॉयल्स ने दिलेल्या 200 धावांचा पाठलाग करताना,दिल्ली कॅपिटल ची टीम 29 ओव्हर्स मध्ये 9 विकेट च्या मोबदल्यात 142 धावांवर गडगडली, सालामीला आलेला पृथ्वी शॉ आज पुन्हा एकदा अपयशी ठरला, त्याला ट्रेंट बोल्ट ने शून्यावर आउट करून तंबूत माघारी पाठवलं,त्यापाठोपाठ आलेला आणि आज IPL 2023 मध्ये प्रथमच संधी मिळालेला मनीष पांडे पण शून्यावर आऊट झाला त्याला सुद्धा ट्रेंट बोल्ट ने LBW आऊट करून माघारी पाठवलं.इकडे पृथ्वी शॉ सोबत सालामीला आलेला दिल्ली कॅपिटल चा कर्णधार डेव्हिड वॉर्नर ने आपली बाजू सांभाळून ठेवली होती, तिकडे रिली रोसो 12 बॉल्स मध्ये 14 रन्स करून आऊट झाला, त्याला रवीचंद्रन अश्विन ने यशस्वी जयस्वाल कडे कॅच देऊज आऊट केलं,त्यानंतर आलेला ललित यादव ने ताबडतोब खेळी करत 24 बॉल्स मध्ये 38 रन्स केले,त्याला ट्रेंट बोल्ट ने बोल्ड केलं,त्यानंतर आलेला अक्षर पटेल पण 6 बॉल्स मध्ये 2 रन्स करून आऊट झाला,त्यानंतर आलेल्या रोवमेन पोवेल ने 2 बॉल्स मध्ये 2 रन्स केले,त्याला रवीचंद्रन अश्विन ने आऊट केले,यशस्वी जयस्वाल ने त्याची कॅच घेतली,त्यानंतर आलेला अभिषेक 9 बॉल्स मध्ये 7 रन्स केले, कुलदीप यादव 7 बॉल्स मध्ये 3 रन्स काढून नाबाद राहिला,अँरीच नोर्जे ला संदीप शर्माने शून्यावर बोल्ड केले,शेवटी आलेला मुकेश कुमार 1 बॉल मध्ये 1 रन्स काढून नाबाद राहिला. 


 डेव्हिड वार्नर 65 रन्स ची केलेली झुंजार खेळी व्यर्थ-RR Vs DC TATA IPL 2023 Match 11
 
RR Vs DC TATA IPL 2023 Match 11
 RR Vs DC TATA IPL 2023 Match 11



अभिषेक पोरेल पाठोपाठ डेव्हिड वार्नर दिल्ली कॅपिटल चा स्कॉरे 139 असताना आऊट झाला,त्याला यझुरवेंद्र चाहल ने LBW आऊट केले, सालामीला आलेला डेव्हिड वार्नर ने शेवटपर्यंत आपली झुंझार खेळी केली पण समोरून साथ ना मिळाल्यामुळे 65 रन्स ची केलेली झुंजार खेळी वाया गेली त्यामुळे दिल्ली कॅपिटल ला राजस्थान रॉयल्स कफून तब्बल 57 रन्स च्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. 


 RR Vs DC TATA IPL 2023 Match 11

शेठ हे पण वाचा:-

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.