RR vs DC Dream11 Prediction today, TATA IPL 2023, Match 11,राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल

 

RR vs DC Dream11 Prediction today, TATA IPL 2023, Match 11,राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल

RR vs DC Dream11 Prediction
RR vs DC Dream11 Prediction


RR vs DC यांच्यात आज होणाऱ्या TATA IPL 2023 मांडला अकरावा आणि आजचा पहिला सामना, बरसपरा क्रिकेट स्टेडिअम, गुवाहाटी येथे आज दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी चालू होणार आहे .


RR vs DC -Rajasthan Royals vs Delhi Capital यांचा आतापर्यंत चे प्रदर्शन थोडक्यात

राजस्थान संघाने या मालिकेत 2 सामने खेळले आहेत, ते आता गुण तालिकेत पाचव्या स्थानावर आहेत,तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल ने सुद्धा दोन सामने खेळले असून ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत,राजस्थान रॉयल्स चा पंजाब किंग्स विरुद्धच्या मागच्या सामन्यात पंजाब किंग्स कडून 5 धावांनी पराभव झाला आहे,तर दिल्ली कॅपिटल संघाचा गुजरात टायटन ने 6 गडी राखून पराभव केला आहे,त्यामुळे दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना आतापर्यंत TATA IPL 2023 मध्ये गमावला आहे.


दिल्ली कॅपिटल संघाच्या फलंदाजीबद्दल जाणून घेऊया-RR vs DC

दिल्ली कॅपिटल ने प्रथम फलंदाजी करत 20 ओव्हर्स मध्ये 8 विकेट गमावून 162 रन्स केले त्यात दिल्ली कॅपिटल संघाचा कर्णधार डेव्हिड वार्नर ने 32 बॉल्समध्ये सर्वाधिक 37 धावा केल्या,त्यानंतर पृथ्वी शॉ 7 रन्स करून तंबूत परतला त्याने 5 बॉल्स चा सामना केला,मिचेल मार्श ने 4 बॉल मध्ये 4 रन्स केले तर सरफराज खान ने 34 बॉल्स मध्ये 30 रन्स केले,त्यानंतर आलेला रिली रोसो शून्य वर आऊट झाला,अभिषेक पोरेल ने 11 बॉल्स मध्ये 20 रन्स केले ते अक्षर पटेल ने 22 बॉल्स मध्ये ताबडतोब 36 रन्स केले अमन खान ने 8 मध्ये 8 रन्स केले तर कुलदीप यादव 1 आणि अँरीच नोरजे 4 रन्स करून नॉट आऊट राहिले.


दिल्ली कॅपिटल ची गोलंदाजांची झाली धुलाई-RR vs DC

दिल्ली कडून गोलंदाजी करतांना  खलील अहमद ने 38 रन्स खर्च करून 1 विकेट घेतली तर,मुकेश कुमार ने सर्वाधिक 42 रन्स खर्च केले त्याला एकही विकेट घेता आली नाही,अँरीच नोरजे ने 39 रन्स खर्च करून 2 विकेट घेतल्या तर मिचेल मार्श ला  24 रन्स खर्च करून 1 विकेट मिळाली, कुलदीप यादव ला 18 रन्स देऊन एकही विकेट घेता आली नाही.

RR vs DC Dream11 Prediction
RR vs DC Dream11 Prediction


दिल्ली कॅपिटल-Delhi Capitals Dream 11 Prediction-RR vs DC

दिल्ली कॅपिटल संघाचा विचार केला तर दिल्ली कडून डेव्हिड वॉर्नर फॉर्म मध्ये आहे,सरफराज खान,अक्षर पटेल,अभिषेक पोरेल,कुलदीप यादव,अँरीच नोरजे,मिचेल मार्श, अमन खान यांना घेऊ शकता.


RR vs DC-राजस्थान रॉयल्स संघाची फलंदाजीची धुरा संजू सॅमसन कडे असणार

राजस्थान कडून आजच्या मॅच मध्ये दुखापतीमुळे जोस बटलर खेळण्याची शक्यता कमी आहे,त्यामुळे संघाची धुरा संजू सॅमसन कडे असणार आहे ,संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल चांगल्याच फॉर्मात आहेत त्यामुळे दिल्ली कॅपिटल ला आव्हान जड जाणार आहे,त्यांच्या जोडीला देवदत्त पदिक्कल, शिमरोन हेतमायर ,रियान पराग, ध्रुव पटेल यांनीही चांगली कामगीरि मागच्या सामन्यांमध्ये केली आहे त्यांची बाटिंग लाईन अप चांगली आहे.


RR vs DC-राजस्थान रॉयल्स चे बॉलर्स आहेत फॉर्मात.

राजस्थान रॉयल्स कडून फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन बऱ्यापैकी फॉर्मात आहे तर यझुरवेंद्र चहर सुपर फॉर्मात आहे ,तिकडे फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट,जेसन होल्डर संघाची बसजू सांभाळून घेतात त्यांचा जोडीला के एम ऍसिफ असतो.

RR vs DC Dream11 Prediction
RR vs DC Dream11 Prediction


RR vs DCराजस्थान रॉयल्स-Rajasthan Royals Dream Prediction

राजस्थान रॉयल कडून संजू सॅमसन ,यशस्वी जयस्वाल, यझुरवेंद्र चाहल,जेसन होल्डर,ट्रेंट बोल्ट,रवीचंद्रन अश्विन याना घेऊ शकता.



शेठ हे पण वाचा:-




No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.