SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19,सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,SRH चा KKR वर 23 रन्सनी दणदणीत विजय,हॅरी ब्रूक चं धडाकेबाज शतक.
SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19,सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,SRH चा KKR वर 23 रन्सनी दणदणीत विजय,हॅरी ब्रूक चं धडाकेबाज शतक.
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
SRH VS KKR,IPL 2023 च्या सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आज ईडन गार्डन,कोलकाता येथे झालेल्या 19 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,सनरायसर्स हैदराबाद कडून सलामीला आलेले हॅरी ब्रूक आणि मयंक अग्रवाल यांनी टीमला चांगली सुरवात करन दिली पण मयंक अग्रवाल 13 बॉल्स मध्ये 9 रन्स करून आउट झाला तेव्हा सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 4.1 ओव्हर्स मध्ये 46 रन्स वर 1 विकेट असा होता.त्याला आंद्रे रसेल ने वरूण चक्रवर्ती कडे कॅच देऊन आउट केले.
राहुल त्रिपाठीचा जलवा ह्या मॅच मध्ये दिसला नाही-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
मागच्या मॅच मध्ये 48 बॉल्स मध्ये 78 रन्स ची धडाकेबाज इनिग खेळणाऱ्या राहुल त्रिपाठी ला ह्या मॅच मधे साजेशी कामगिरी करता आली नाही,त्याने ह्या मॅच मध्ये 4 बॉल्स मज 9 रन्स केले,त्याला आंद्रे रसेल ले आर गुरबाज कडे कॅच देऊन आउट केले,त्यावेळेस सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 5 ओव्हर्स मध्ये 57 रन्स वर 2 विकेट असा झाला होता.
एडन मर्कराम याने केली फटकेबाजी-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
हॅरी ब्रूक आणि एडन मर्कराम यांनी फटकेबाजी करत आपल्या संघाला मोठी खेळी करून धावसंख्या वाढवण्यासाठी मदत केली, तेव्हा त्यानी मोठे फटके मारत मोठी धावसंख्या उभी केली,त्यात मर्कराम ने अर्धशतकीय इनिंग खेळत,रन्सचा डोंगर उभा केला.
एडन मर्कराम ने केली फिफ्टी-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 फिफ्टी करत मोठी धावसंख्या उभी केली त्याने ताबडतोब फटकेबाजी करत 26 बॉल्स मध्ये 50 रन्स केले,त्याला वरुण चक्रवर्ती ने आंद्रे रसेल कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 12.5 ओव्हर्स मध्ये 129 रन्स वर 3 विकेट्स असा होता.
अभिषेक शर्मा आल्यावर धावसंख्या सनरायसर्स ने 200 पार केले-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
एडन मर्कराम आउट झाल्यावर मैदानात आलेल्या अभिषेक शर्मा ने फटकेबाजी करत 17 बॉल्स मधे 32 रन्स करून,आपल्या संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली अभिषेक शर्मा आउट झाला तेव्हा सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 18.1 ओव्हर्स मध्ये 201 रन्स वर 4 विकेट्स असा होता.
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
शेवटच्या ओव्हर्स मध्ये फटकेबाजी करून सनरायसर्स हैदराबाद ने कोलकाता नाईट रायडर्स ला मोठे
आव्हान तयार करून दिले-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
शेवटच्या ओव्हर मध्ये अभिषेक शर्मा आउट झाल्यावर ग्राऊंडवर आलेला हेंरिच क्लासेन ने जोरदार फटकेबाजी करत 6 बॉल्स मध्ये 17 रन्स केले आणि नॉट आउट राहिला आणि हॅरी ब्रूक ने पण फटकेबाजी केली.
हॅरी ब्रूक ने केले नाबाद शतक-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
हॅरी ब्रूक ने सलामीला येत शेवटपर्यंत नॉट आउट राहत सनरायजर्स कडून 50 बॉल्स मध्ये धडाकेबाज100 रन्स केले,त्यामुळे टीमचा स्कोर 20 ओव्हर्स मध्ये 228 वर 4 आउट असा नेला आणि कोलकाता नाईट रायडर्स ला 229 रन्स च लक्ष दिले. कोलकाता नाईट रायडर्स कडून आंद्रे रसेल ने 3 विकेट तर वरुण चक्रवर्ती ने 1 विकेट घेतली.
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
सनरायसर्स हैदराबाद ने दिला कोलकाता नाईट रायडर्स ला 229 रन्सचा टार्गेट-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
सनरायसर्स हैदराबाद ने दिलेल्या 229 रुन्सचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्स ची सुरवात खराब झाली ,कोलकाता कडून सालामीला आलेल्या आर गुरबाज आणि नारायण जगदिसन पैकी आर गुरबाज पहिल्या ओव्हर च्या तिसऱ्या बॉल वर आउट झाला, तो भोपाळ ही न फोडता तंबूत परतला,त्याला भुवनेश्वर कुमार ने उमरान मलिक कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा टीमचा2 स्कोर 1 वर 1 आउट असा होता.
वेंकटेश अय्यर आणि नसुनील नारायण यांनी केली निराशा-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
आर गुरबाज आउट झाल्यानंतर मागच्या मॅच मध्ये चांगली खेळी केलेला वेंकटेश अय्यर मैदानावर खेळायला आला त्याने 11 बॉल्स मध्ये मात्र 10 रन्स केले. त्याला मार्को जनसेन ने एडन मर्कराम कडे कॅच देऊन आउट केले,त्यानंतर खेळायला आलेला सुनील नारायण तर भोपाळ ही न फोडता तंबूत परतला त्याला सुद्धा मार्को जनसेन ने एडन मर्कराम कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा 3.3 ओव्हर्स मध्ये 20 रन्सवर 3 विकेट पडले.
कर्णधार नितीश राणा ने धु धु धुतले-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
सुनील नारायण आउट झाल्यावर खेळायला आलेला कोलकाता नाईट रायडर्स चा कर्णधार नितीश राणा ने जोरदार फटकेबाजी करत हैदराबाद च्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.मात्र नवव्या ओव्हर च्या दुसऱ्या बॉल ला नारायण जगदिसन ने आपली विकेट गमावली तो 21 बॉल्स मध्ये 36 रन्स करून तंबूत परतला, त्याला मयंक मार्कंडेय ने ग्लेन फिलिप्स कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा टीमचा स्कोर 82 रन्स वर 4 विकेट असा होता.
त्यानंतर आलेला आंद्रे रसेल ने काही कमाल केलीं नाही-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
नारायण जगदिसन च्या जागी खेळायला आलेला आणि 3 विकेट्स घेतलेला आंद्रे रसेल बॅटिंग मध्ये मात्र फ्लॉप ठरला त्याने 6 बॉल्स मध्ये अवघे 3 रन्स केले,त्याला मयंक मार्कंडेय बे मार्को जनासेन कडे कॅच देऊन आउट केले, तेव्हा सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 10.1 ओव्हर्स मध्ये 96 रन्स वर 5 विकेट असा होता.
रिंकू सिंग ने परत एकदा केली कमाल-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
मागच्या गुजरात टायटन्स विरुद्ध रिंकू सिंग ने केलेल्या खेळीला विसरणं मात्र कठीण आहे,त्याने शेवटच्या ओव्हर् मध्ये लगातार 5 बॉल्स मध्ये 5 सिक्स मारून संघाला विजय मिळवून दिला,त्याप्रमाणे ह्या मचमध्येही त्याने त्याचा फॉर्म कायम ठेवत जोरदार फटकेबाजी केली.
नितीश राणा ने केली 75 रन ची खेळी-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
कोलकाता नाईट रायडर्स चा कर्णधार नितीश राणा ने जोरदार फटकेबाजी करत संघाला विजय मिळवुन देण्याचा प्रयत्न केला मात्र टीमचा स्कोर 16.3 ओव्हर्स मध्ये 165 रन्स वर नितीश राणा ने आपली विकेट गमावली त्याने अवघ्या 31 बॉल्स मध्ये 75 रन्स केले.त्याला टी नटराजन ने एडन मर्कराम कडे कॅच देऊन आउट केले.
ह्या मॅचमध्ये रिंकू सिंग ची फिफ्टी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही-SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19
![]() |
| SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19 |
नितीश राणा आउट झाल्यावर शार्दूल ठाकूर खेळायला आला मात्र त्या दोघांनी चांगला प्रयत्न केला संघाला सामना जिंकून देण्याचा मात्र ,कोलकाता ला 6 बॉल्स मध्ये 32 रन्स ची गरज असतांना शार्दूल ठाकूर 7 बॉल्स मध्ये 12 रन्स आउट झाला,त्याला उमरान मलिक ने वॉशिंगटन सुंदर कडे कॅच देऊन आउट केले,तिकडे रिंकू सिंग चे जोरदार प्रयत्न चालू होते मात्र काही उपयोग झाला नाही,त्याने 31 बॉल्स मध्ये 58 रन्स केले आणि उमेश यादव ने 1बॉल मध्ये 1 रन्स केले,त्यामुळे 20 ओव्हर्स मध्ये कोलकाता नाईट रायडर्स ने 20 ओव्हर्स मध्ये 205 रन्स वर 7 विकेटपर्यंत मजल मारली,दोघेही नॉट आउट राहिले आणि सनरायजर्स हैदराबाद ने 23 रन्सनी सामना खिशात घातला, सनरायजर्स कडून भुवनेश्वर कुमार,टी नटराजन आणि उमरान मलिक यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली तर मार्को जनासेन आणि मयांक मार्कंडेय यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
तर तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा...धन्यवाद
SRH VS KKR, HIGHLIGHTS,IPL 2023,Match 19







Post a Comment