LKN vs SRH Dream11 Team Prediction: TATA IPL 2023,Match 10th-लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनरायसर्स हैदराबाद,ड्रीम11 टीम
LKN vs SRH Dream11 Team Prediction: TATA IPL 2023,Match 10th-लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनरायसर्स हैदराबाद ड्रीम11 टीम
![]() |
| LKN vs SRH Dream11 Team Prediction |
LKN vs SRH Dream11 Prediction, Fantasy Cricket tips and Probable Playing 11 Lucknow Super Giants Vs Sunrises Hyderabad-लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनरायसर्स हैदराबाद, दोन्ही संघात आज दिनांक 7 एप्रिल रोजी IPL 2023 मधला 10 वा सामना भारत रत्न श्री अटल बिहारी वाजपेयी क्रिकेट मैदान,लखनऊ येथे खेळला जात आहे.त्यामुळे आजचा सामना बघायला लखनऊ आणि जगभरातले क्रिकेट प्रेमी उत्सुक असणार आहेत, त्यामुळे आज दोन्ही संघ आपापल्या परीने जिंकण्याचा प्रयत्न करणार यात शंका नाहीये, जर आजचा सामना सनरायसर्स हैदराबाद ने जिंकला तर ह्या सिजन मध्ये विजयाच खातं त्यांचं उघडेल आणि लखनऊ सुपर जायन्ट्स ने जिंकला तर लखनऊ टीमच्या नावावर दोन सामने जिंकण्याचा शिक्कामोर्तब होऊन जाईल, चला तर बघुया दोन्ही संघाची आतापर्यंत ची कामगिरी.
SRH-Sunrisers Hyderabad (सनरायसर्स हैदराबाद)
सनरायसर्स हैदराबाद ची IPL 2023 मध्ये एवढी शानदार सुरवात झाली नाहीये, राजस्थान रॉयल्स सोबत झालेल्या पहिल्या सामन्यात फलंदाजांना आणि गोलंदाजांना दोघांना चांगली कामगिरी करता आली नाहीये.आजच्या सामन्यात ऍडन मर्करम ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे सनरायसर्स हैदराबाद चे प्रेक्षक किंवा चाहते आनंदी असणार आहेत.
![]() |
| LKN vs SRH Dream11 Team Prediction |
SRH-सनरायसर्स हैदराबाद च्या गोलंदाजीची, मागच्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध च्या सामन्यात खूप धुलाई करण्यात आली होती, ते सनरायसर्स हैदराबाद ला खूपच महाग पडले होते , मात्र टी नटराजन आणि फजल हक फारोकी यांना प्रत्येकी 2 गडी बाद करण्यात यश आले होते.
LKN-Lucknow Super Giants (लखनऊ सुपर जायन्ट्स)
ह्या IPL 2023 च्या सिजन मध्ये लखनऊ सुपर जायन्ट्स ला कमी लेखून चालणार नाही, कारण मागच्या झालेल्या 2 सामन्यापैकी एकात पराभव तर एका सामन्यात विजय मिळवता आला आहे, दिल्ली कॅपिटल ला 50 धावानी हरवलं तर चेन्नईकडून फक्त 12 धावांनी निसटता पराभव झाला आहे.
![]() |
| LKN vs SRH Dream11 Team Prediction |
LKN- लखनऊ सुपर जायन्ट्स च्या गोलंदाजांची कामगिरी शानदार झालेली आहे, पण काही प्रमाणात महाग पडले आहेत, मार्क वूड रवी बिष्णोई यांचं प्रदर्शन शानदार झालं, त्यांच्या प्रदर्शनात सातत्य दिसून आले ,त्यानी दोघांनी तीन तीन खेळाडूंना आतापर्यंत तंबूत परत पाठवले आहे.
इकडे लखनऊ सुपर जायन्ट्स चा कर्णधार के एल राहुल याला मोठी खेळी करण्याची अपेक्षा आहे आणि तो त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे, दुसऱ्या बाजूला विचार केला तर किल मेयेर चं प्रदर्शन खूप चांगल्या प्रकारे दिसत असून,तो उत्तम फॉर्मात आहे, शेवटच्या सामन्यात त्याने एकदम झक्कास अर्धशतक केलं होतं.
आता बघुया आज होणाऱ्या लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्ध सनरायसर्स हैदराबाद चा तपशील खालीलप्रमाणे
LSG vs SRH दोघांमध्ये आज IPL 2023 च्या सिजन मधला 10 व्या क्रमांकाचा सामना असणार आहे.
सामन्याची तारीख: 7 एप्रिल 2023
सामन्याची वेळ: आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी
सामन्याच ठिकाण: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट ग्राऊंड, लखनऊ
LSG vs SRH Pitch Report(खेळपट्टी चा तपशील)IPL 2023 खालीलप्रमाणे
Average 1st Innings score( पहिल्या डावात सरासरी मूल्य)- 151 आणि
Average 2nd innings score(दुसऱ्या डावात सरासरी मूल्य)- 126
[ वरील मूल्य हे याठिकाणी एकूण झालेल्या T20 सांमने खेळलेल्या सामन्यांची संख्यावरून काढलेले आहे ]
या मैदानावरील खेळपट्टी संतुलित असेल अशी अपेक्षा आहे. मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने एकूण 190 च्या वर धावा केल्या आणि या सामन्यातही अशाच उच्च स्कोअरची अपेक्षा केली जाऊ शकते.
या मैदानावरचा शेवटच्या सामन्याचा दोन्ही संघांचा विचार केला तर LKN ने 0 सामने जिंकले आहेत तर SRH ने 1 सामना जिंकला आहे, अनिर्णित सामना शुन्य झाला आहे.
LKN Vs SRH दोघींचा शेवटच्या 5 सामन्याचा विचार केला तर इथे LKN ने दोन सामने जिंकून 3 सामने गमावले आहेत तर SRH चा विचार केला तर एक सामना जिंकून चार सामने गमावले आहेत.
LKN vs SRH Dream11 Team बद्दल बोलूया
Lucknow Super Giants-लखनऊ सुपर जायन्ट्स:
आजच्या सामन्यात मार्क्स स्टोईनीस च्या जागी क्विंटन डी कॉक खेळण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात क्विंटन डी कॉक हा कर्णधार म्हणून dream 11 वर चांगला पर्याय आहे.
Sunrisers Hyderabad(सनरायसर्स हैदराबाद):
* एडन मर्कराम ची टीम मध्ये वापसी होण्याची दाट शक्यता आहे , त्यामुळे बाटिंग लाईन उप आजून मजबुत होण्यासाठी मदत होईल.
* ग्लेन फिलिप्स च्या जागी plyaing 11 मध्ये हेंरिच क्लासेन खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
LKN vs SRH Probable Playing 11(संभाव्य 11 खेळाडू खालीलप्रमाणे)
Sunrisers Hyderabad(सनरायसर्स हैदराबाद):
Mayank Agarwal(Bat)
Abhishek Sharma(AR)
Rahul Tripathi(Bat)
Aiden Markram(C)(AR)
Harry Brook(Bat)
Henrich Klassen/Glenn Philips (WK)(Bat)
Abdul Samad(AR)
Washington Sundar(AR)
Bhuvneshwar Kumar (Bal)
Umran Malik(Bal)
Fazalhaq Farooqi(Bal)
Lucknow Super Giants-लखनऊ सुपर जायन्ट्स:
Kyle Mayers(Bat)
K L Rahul(Bat )(C)
Quinton De Kock(Bat & WK)
Deepak Hooda (AR)
Nicholas Pooran(Bat)
Ayush Badoni(Bat )
Krunal Pandya (AR)
Krishnappa Gowtham(AR)
Mark Wood( Bal)
Avesh Khan(Bal)
Ravi Bishnoi (Bal)
तर तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट आणि शेअर करून कळवा... धन्यवाद
शेठ हे पण वाचा:-
- CHE-Vs-LKN-IPL-2023 | चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध लखनऊ सुपर जाइंट चा आजचा सामन्यात कोण ठरणार विजेता.
- TATA-IPL-2023-RCB-Vs-KKR Match-9th
- TATA-IPL-2023, Panjab kings vs Kolkata Knight Rider
- LKN vs SRH,लखनऊ सुपर जायन्ट्स चा सनरायसर्स हैदराबाद वर दणदणीत विजय
- RR Vs DC TATA IPL 2023 Match 11 राजस्थान रॉयल्स ने केली दिल्ली कॅपिटल वर मात,पायाला दुखापत असलेल्या जोस बटलर ची शानदार खेळी
- GT vs KKR IPL 2023 Match 13, Gujarat Titans ने Kolkata knight Riders ला दिले 205 धावांचं टार्गेट
- RCB Vs LKN Highlights IPL 2023 Match 15 लखनऊ सुपर जायन्ट्स चा रॉयल चॅलेंजर बेंगलोर वर निसटता विजय
- CSK VS RR Highlights IPL 2023 Match-17 राजस्थान रॉयल्स ने केली चेन्नई सुपर किंग्सवर 2 रन्स नी मात.Rajasthan Royals Vs Chennai Super kings
- PBKS Vs GT Highlights Match 18 पंजाब किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स-Panjab Kings Vs Gujarat Titans,गुजरात टायटन्स ने पंजाब किंग्स ला 6 विकेट्सनी हरवले



Post a Comment