Tata IPL 2023,Rahul Tripathi-राहुल त्रिपाठी,लहानपणी मरता मरता वाचलेला खेळाडू आज आहे IPL 2023 मध्ये स्टार खेळाडू
Tata IPL 2023,Rahul Tripathi-राहुल त्रिपाठी,लहानपणी मरता मरता वाचलेला खेळाडू आज आहे IPL 2023 मध्ये स्टार खेळाडू
Tata IPL 2023,Rahul Tripathi
Tata IPL 2023 लहानपणी मरता मरता वाचलेला खेळाडू आज आहे IPL मधला स्टार खेळाडू,कोट्याधीश खेळाडूंच्या यादीत बसणारा खेळाडू आणि ज्याला सनरायसर्स हैद्राबाद ने करोडो रुपयांची बोली लाऊन विकत घेतलेल्या खेळाडू म्हणजे Rahul Tripathi-राहुल त्रिपाठी.लहानपणी खोडकर,आगाऊ असलेला मुलगा आज IPL 2023 गाजवतोय, लहान असताना त्याने गंगा नदीत उडी मारून दिली होती, तेव्हा त्याला मोठ्या जिकरीने गंगा नदीमधून सुखरूप बाहेर काढले होते.
IPL 2023 लहानपणी व्हायचं होतं इंजिनिअर
Rahul Tripathi-राहुल त्रिपाठी लहान असताना शाळेत गणितात खूप हुशार होता पहिल्या तीन विद्यार्थ्यांमध्ये त्याचा नंबर यायचा,त्याच गणित पक्क असल्यामुळे त्याची इंजिनिअर व्हायची इच्छा होती पण क्रिकेट ची आवड असल्यामुळे त्याचा कल क्रिकेट कडे वळला,वयाच्या 1 वर्षांपासून त्याने क्रिकेट ची बॅट उचलली होती, त्याच्या वडिलांची पण इच्छा होती की त्यांच्या मुलाने मोठे हिउन क्रिकेटर बनावं आणि त्याने त्यांची इच्छा पूर्ण केली.
IPL 2023-गल्लीतल्या खिडकीच्या काचा फोडायचा
| Tata IPL 2023,Rahul Tripathi |
Rahul Tripathi-राहुल त्रिपाठी लहान असताना गल्ली क्रिकेट खेळतांना गल्लीतल्या खिडकीच्या काचा फोडण्याच्या तक्रारी वारंवार येत असायचा,त्याचा खोडकर स्वभावामुळे त्याची सगळी गल्ली त्याच्या वर राग धरून बसायची, लहानपणी तो लोकांच्या हातचा मारही खायचा.
IPL 2023-आज होत आहे कोट्याधीश खेळाडूंमध्ये गणना
IPL 2023 लिलावात भल्या भल्या खेळाडूंवर बोली लावली गेली नाही पण राहुल त्रिपाठीला सनरायसर्स हैदराबाद च्या काव्या मारण ने बरोबर हेरलं आणि त्याच्यावर लाखोंची नाही तर तब्बल 8.5 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतला आणि त्याने 8.5 कोटी सार्थकी लावले.
IPL 2023-पंजाब किंग्स विरुध्द खेळली धडाकेबाज इनिंग
| Tata IPL 2023,Rahul Tripathi |
पंजाब किंग्स विरुद्ध झालेल्या सामन्यात राहुल त्रिपाठी ने 48 बॉल्स मध्ये 78 रन्सनी खेळी केली आणि आपल्या सनरायसर्स हैदराबाद संघाला विजय मिळवून दिला आता तोच फॉर्म तो येणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात पण कायम राहील अशी अपेक्षा आहे.
IPL 2023-वडिलांचे स्वप्न केले पुर्ण
| Tata IPL 2023,Rahul Tripathi |
लहानपणी क्रिकेटची आवड असणाऱ्या राहुल त्रिपाठी च्या वडिलांचे स्वप्न होते की राहुल त्रिपाठी ने मोठं होऊन क्रिकेटर व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती आणि त्याच्या वडिलांचं स्वप्न, त्याने मोठे होऊन IPL च्या माध्यमाने का होईना त्याने ते पूर्ण केले.
तर तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा...धन्यवाद
IPL-2023-Rahul-Tripathi
शेठ हे पण वाचा:-
- Rinku Singh-रिंकू सिंग KKR,सफाई कामगार ते IPL चा स्टार खेळाडू
- Paul ValthatyIPL मध्ये शतक ठोकून रातोरात उजेडात येणार हा तारा नक्की कुठे गायब झाला
- S-Sreesanth-एस-श्रीसंथ ...नावात जरी संथ असला तरी बॉलिंग चा वेग मात्र सुसाट होता
Post a Comment