csk vs rcb | ipl 2023 points table| यांच्यात झालेल्या सामन्यात csk ने rcb ला 8 रन्सनी हरवले

 csk vs rcb | ipl 2023 points table| यांच्यात झालेल्या सामन्यात 
csk ने rcb ला 8 रन्सनी हरवले.


csk vs rcb
csk vs rcb

csk vs rcb Chennai Super Kings vs Royal Challenger Bangalore यांच्यात एम ए चिन्नस्वामी स्टेडियम ,बेंगलोर येथे झालेल्या सामन्यात rcb ने toss जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला,त्यामुळे प्रथम फलंदाजी करायला उतरणाऱ्या csk च्या टीमकडून ओपेनिंग ला खेळायला आलेल्या ऋतुराज गायकवाड आणि देवोन कॉनवे यांच्याकडून csk ला मोठी खेळीची अपेक्षा होती,पण csk चा स्कोर 2.2 ओव्हर्स मध्ये 16 रन्स असताना csk ची पहिली विकेट पडली.


csk vs rcb- ऋतुराज गायकवाड ने csk vs rcb च्या मॅच मध्ये नाराज केलं

ओपनिंग ला आलेला ऋतुराज गायकवाड कालच्या मॅचमध्ये प्रभावी कामगिरी करू शकला नाही,तो टीमचा स्कोर 2.2 ओव्हर्स मध्ये 16 रन्स असतांना मोहम्मद सिराज च्या बॉलिंग वर वेन पारनेल कडे कॅच देऊन 6 बॉल्स मध्ये 3 रन्स केउन आउट झाला.


  त्यांनतर आलेल्या अजिंक्य रहाणे आणि देवोन कॉनवे ने खेळी पुढे नेली-csk vs rcb 

csk ची 16 रन्स वर ऋतुराज गायकवाड ची विकेट पडलेली असताना ,ऋतुराज गायकवाड च्या जागेवर वनडाउन ला खेळायला आलेला अजिंक्य राहणे आणि देवोन कॉनवे ने फटकेबाजी करत csk चा स्कोर पुढे नेला आणि वाढवला,जेव्हा csk चा स्कोर 9.3 ओव्हर्स मध्ये 90 रन्स असतांना अजिंक्य रहाणे ने आपली विकेट गमावली तो 20 बॉल्स मध्ये 37 रन्स करून आउट झाला,त्याला वाणींडू हसरंगा ने क्लीन बोल्ड केले.

    csk vs rcb- देवोन कॉनवे ने केली शानदार खेळी


csk vs rcb

csk vs rcb

रहाणे 37 रन्स करून आउट झाल्यानंतर त्याच्याजागी खेळायला आलेला शिवम दुबे सोबत कॉनवे ने चमकदार खेळी करत आपले अर्धशतक पूर्ण केले,कॉनवे आणि दुबे दोघांनी मिळून 70 रन्स च्या वर भागीदारि केली आणि csk चा स्कोर 15.4 ओव्हर्स मध्ये 170 रन्स असताना देवोन कॉनवे आउट झाला, त्याला हर्षल पटेल ने क्लीन बोल्ड केले,कॉनवे ने 45 बॉल्स मध्ये,धामाकेदार 83 रन्स ठोकले.


       csk vs rcb- शिवम दुबे ने केली नय्या पार

कॉनवे आउट झाल्यावर त्याच्याजागी खेळायला आलेला अंबाती रायडू सोबत खेळतांना शिवम दुबे ने अर्धशतकिय पारी खेळून आपल्या csk टीमची नय्या पार केली,त्याने 27 बॉल्स मध्ये 52 रन्स करून टीमचा स्कोर 16.4 ओव्हर्स मध्ये 178 रन्स वर त्याची चौथी विकेट गमावली, त्याला वेन पारनेल ने मोहम्मद सिराज कडे कॅच देऊन आउट केले.

         csk vs rcb-अंबाती रायडू ठरला फ्लॉप

अंबाती रायडू ने ह्या हंगामात आपली चमकदार कामगिरी करू शकला नाही,आणि कालच्या मॅच मध्ये पण तेच पाहायला मिळालं, त्याने 6 बॉल्स मध्ये 14 रन्स काढून आपली विकेट दिली,त्याला वैषक विजय कुमार ने दिनेश कार्तिक कडे कॅच देऊन आउट केलं.

  csk vs rcb मोईन अली आणि जडेजा ने csk ला 200 चा स्कोर 200 पार केला

अंबाती रायडू आउट झाल्यावर क्रिज वर मोईन अली आणि रवींद्र जडेजा खेळत होते,त्याचे मोईन अली ने 7 बॉल्स मध्ये 17 रन्स केले तर रवींद्र जडेजा ने 5 बॉल्स मध्ये 4 रन्स केले.त्यामुळे 29 ओव्हर्स मध्ये csk चा स्कोर 226 रन्स वर 6 विकेट देऊन आपटला आणि rcb साठी 227 रन्सचं मोठं आव्हान उभं केलं. rcb कडून मोहम्मद सिराज,वेन पारनेल, वैषक विजय कुमार,ग्लेन मॅक्सवेल,वणींडू हसरंगा आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी एक प्लेयर ला आउट करून तंबूत माघारी पाठवले.


csk ने दिलं rcb ला 227 रन्सचं मोठं आव्हान-csk vs rcb


csk vs rcb

csk vs rcb

देवोन कॉनवे आणि शिवम दुबे ने केलेल्या शानदार प्रत्येकी अर्धशतकीय पारीच्या जोरावर csk 226 रन्स पर्यंत मजल मारू शकली आणि rcb ला मोठं आव्हान उभं करू शकली,त्यामुळे csk ने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना rcb कडून ओपनिंग ला आलेले विराट कोहली आणि दुप्लेसिस यांना rcb ला चांगली सुरवात करून देता आली नाही.


rcb ची 6 रन्स वर पडली पहिली विकेट-csk vs rcb

csk कडून पहिली ओव्हर टाकणाऱ्या आकाश सिंग ने आपल्या पहिल्या ओव्हर च्या चौथ्या बॉल वर rcb ची पहिली विकेट सहा रन्स वर घेतली,त्याने विराट कोहली ला क्लीन बोल्ड केले,विराट कोहली ने 4 बॉल्स मध्ये 4 रन्स केले.पहिल्या ओव्हर मध्ये rcb चे 6 रन्स वर 1 विकेट असा स्कोर झाला होता.


डूप्लेसिस आणि महिपाल लोमरार खेळत पिचवर खेळत होते-csk vs rcb

डूप्लेसिस आणि महिपाल लोमरार पिचवर खेळत असताना दुसऱ्या ओव्हर मध्ये डूप्लेसिस ने एक चौकार मारत rcb चा स्कोर 10 वर नेला, मात्र दुसऱ्या ओव्हर च्या शेवटच्या बॉल वर महिपाल लोमरार ने आपली विकेट फेकली,तो भोपळा न फोडता तंबूत परतला,त्याला तुषार देशपांडे ने ऋतुराज गायकवाड कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा rcb चा स्कोर 2 ओव्हर्स मध्ये 15 रन्स वर 2 आउट असा होता.


डूप्लेसिस आणि मॅक्सवेल ने केली 100 च्या वर भागीदारी-csk vs rcb

महिपाल लोमरार आउट झाल्यावर क्रिजवर खेळायला आलेला ग्लेन मॅक्सवेल आणि ओपेनिंग ला येऊन खेळत असलेला डूप्लेसिस यांनी फटकेबाजी करत rcb चा स्कोर 100 च्या पार नेला आणि आपली 100 रन्स च्या वर भागीदारी केली,तेव्हा 141 रन्स वर rcb ची तिसरी विकेट गेली आणि 159 रन्स वर चौथी विकेट गेली.


        csk vs rcb डूप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल ने  अर्धशतकीय खेळी

csk vs rcb

csk vs rcb

ओपेनिंग ला आलेला डूप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी rcb करतांना csk विरुद्ध फटकेबाजी करत मॅक्सवेल ने 36 बॉल्स मध्ये 76 रन्स करून आउट झाला, त्याला महेश थिकसना ने धोनी कडे कॅच देऊन आउट केले आणि डूप्लेसिस ने 33 बॉल्स मध्ये 62 रन्स केले,त्याला मोईन अली ने धोनी कडे कॅच देऊन आऊट केले,तेव्हा rcb ला जिंकायला 6 विकेट शिल्लक असतांना 36 बॉल्स मध्ये 68 रन्स पाहिजे होते.


जिंकायला 36 बॉल्स मध्ये 68 रन्स बाकी असतांना-csk vs rcb

rcb ला जिंकायला 36 बॉल्स मध्ये 68 रन्स बाकी असतांना क्रिजवर शहबाज अहमद आणि दिनेश कार्तिक खेळत होते,दोघांना जिंकण्यासाठी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला मात्र, rcb चा स्कोर 16.5 ओव्हर्स मध्ये  191 रन्स असतांना आणि जिंकायला 19 बॉल्स मध्ये 36 रन्स बाकी असतांना दिनेश कार्तिक 28 रन्सवर आउट झाला.त्याला तुषार देशपांडे ने महेश थिकसना कडे कॅच देऊन आउट केले.


rcb ने 27 रन्स च्या आत 3 विकेट्स पडल्या आनि खिशातला सामना 8 रन्स नि गमावला
-csk vs rcb

csk vs rcb
csk vs rcb

दिनेश कार्तिक आउट झाल्यावर पाठोपाठ शहजाद अहंमंद 10 बॉल्स मध्ये 12 रन्स करून आउट झाला,त्याला मथिशा पॅथिरणा ने ऋतुराज गायकवाड कडे कॅच देऊन आउट केले, त्यांनतर वेन पारनेल 5 बॉल्स मध्ये 2 रन्स करून आउट झाला त्याला तुषार देशपांडे ने शिवम दुबे कडे कॅच देऊन आउट केले.नंतर सुयश प्रभूदेसाई ने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला त्याने 11 बॉल्स मध्ये 19 रन्स केले, मात्र तो rcb ला जिंकून देऊन शकला नाही,त्याला मथिशा पॅथिरणा ने रवींद्र जडेजा कडे कॅच देऊन आउट केले.शेवटी वणींडू हसरंगा 2 बॉल्स वर 2 रन्स करून नॉट आउट राहिला.आणि csk ने सामना 8 रन्स नि जिंकला,csk कडून बॉलिंग करतांना तुषार देशपांडे ने 3 विकेट्स तर मथिशा पॅथिरणा ने 2 विकेट्स,तर आकाश सिंग, महेश थिकसना आणि मोईन अली ने प्रत्येकी 1 विकेट घेतली.


csk vs rcb


ipl 2023 points table:-


csk vs rcb
csk vs rcb



शेठ हे पण वाचा:-


























No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.