SRH Vs MI, Highlights,IPL 2023 POINTS TABLE, Match 25, मुंबई इंडिअन्स ने सनरायसर्स हैदराबाद वर 14 रन्सनी दणदणीत विजय.
SRH Vs MI, Highlights,IPL 2023 POINTS TABLE, Match 25, मुंबई इंडिअन्स ने सनरायसर्स हैदराबाद वर 14 रन्सनी दणदणीत विजय.
SRH Vs MI, IPL 2023

SRH Vs MI, IPL 2023,मुंबई इंडिअन्स ने सनरायसर्स हैदराबाद वर 14 रन्सनी दणदणीत विजय, काल राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम,हैदराबाद येथे झालेल्या मुंबई इंडिअन्स विरुद्ध सनरायसर्स हैदराबाद सामन्यात सनरायसर्स हैदराबाद ने टॉस जिंकून मुंबई इंडिअन्स ला प्रथम फलंदाजी करायला प्राधान्य दिले,मुंबई इंडिअन्स कडून ओपनिंग ला आलेले रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी मुंबई इंडिअन्स ला चांगली सुरवात करून दिली,सुरवातीच्या ओव्हर्स मध्ये रोहित शर्माने फटकेबाजी करत बऱ्यापैकी रन्स काढले.
मुंबई इंडिअन्स पहिली विकेट पडली
SRH Vs MI, IPL 2023,रोहित शर्मा आणि ईशान किशन क्रिजवर खेळत असताना,4.4 ओव्हर्स मध्ये 41 रन्स झाले असतांना, रोहीत शर्मा 18 बॉल्स मध्ये 28 रन्स करून आउट झाला आणि मुंबई इंडिअन्स ची पहिली विकेट 41 रन्स वर पडली आणि मुंबई ला पहिला धक्का रोहित शर्मा च्या रूपाने बसला,त्याला टी नटराजन ने एडन मर्कराम कडे कॅच देऊन त्याला आउट केले.
कॅमरून ग्रीन आणि ईशान किशन ने केली जोरदार फटकेबाजी
SRH Vs MI, IPL 2023,रोहित शर्मा आउट झाल्यावर ग्राऊंडवर खेळायला आलेला कॅमरून ग्रीन ने आणि ईशान किशन ने जोरदार फटकेबाजी करत स्कोर 10 ओव्हर मध्ये 80 च्या वर नेला आणि 12 व्या ओव्हर च्या पहिल्या बॉलवर ईशान किशन ने आपली विकेट गमावली,तेव्हा मुंबई इंडिअन्स चे 87 रन्स झालेले होते.
सुर्यकुमार यादव आजच्या मॅचमध्ये पुन्हा फ्लॉप झाला.
SRH Vs MI, IPL 2023,ईशान किशन आउट झाल्यावर त्याच्या जागी आलेला सुर्यकुमार यादव ज्याने खूप दिवसानंतर मागच्या मॅचमध्ये चांगली खेळी केली होती,पण आजच्या मॅचमध्ये परत एकदा तो फ्लॉप गेला,त्याने 3 बॉल्स मध्ये अवघे 7 रन्स केले,त्याला मार्को जनसेन ने एडन मर्कराम कडे कॅच देऊन आउट केले,तेव्हा मुंबई इंडिअन्स चा स्कोर 95 रन्सवर 3 विकेट्स असा होता.
टिलक वर्मा ने आणि टीम डेव्हिड ने केली फटकेबाजी
SRH Vs MI, IPL 2023,सुर्यकुमार यादव आउट झाल्यानंतर क्रिजवर खेळायला आलेला तिलक वर्मा याने सनरायसर्स हैदराबाद च्या बॉलर्स ना धु धु धुतले,तिलक वर्मा ने 17 बॉल्स मध्ये 37 रन्स केले तेव्हा मुंबई इंडिअन्स चा स्कोर 151 रन्स वर 4 विकेट्स असा झाला होता,तेव्हा 16.3 ओव्हर्स झालेले होते.त्यानंतर आलेला टीम डेव्हिड 11 बॉल्स मध्ये 16 रन्स केले.तो आउट झाला तेव्हा मुंबई इंडिअन्स चा स्कोर 20 ओव्हर्स मध्ये 192 रन्स वर आटोपला.त्याला अभिषेक शर्मा ने रनआउट केले.
![]() |
| SRH Vs MI, IPL 2023 |
SRH Vs MI, IPL 2023,रोहित शर्मा सोबत ओपनिंग ला आलेला कॅमरून ग्रीन याने शेवटपर्यंत खेळी करत टीमचा स्कोर 20 ओव्हर्स मध्ये 192 रन्स पर्यंत नेला आणि त्याचा स्कोर 40 बॉल्स मध्ये 64 रन्स करून नॉट आउट राहिला आणि सनरायसर्स हैदराबाद ला 193 रन्सचं टार्गेट दिलं.सनरायसर्स हैदराबाद कडून भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली तर मर्को जनसेन ने 2 विकेट पटकावल्या.
![]() |
| SRH Vs MI, IPL 2023 |
मुंबई इंडिअन्स ने दिले सनरायसर्स हैदराबाद ला 193 रन्सचं टार्गेट
SRH Vs MI, IPL 2023,मुंबई इंडिअन्स ने दिलेल्या 193 रन्सच्या टार्गेट चा पाठलाग करताना, सनरायसर्स हैदराबाद ची सुरवात खराब झाली मागच्या मॅच मध्ये धडाकेबाज शतक करनाऱ्या हॅरी ब्रूक ला ह्या मॅच मध्ये कमाल करता आली नाही,मयांक अग्रवाल च्या जोडीला ओपेनिंग ला आलेला हॅरी ब्रूक ने 7 बॉल्स मध्ये 9 रन्स केले.तेव्हा सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 1.4 ओव्हर्स मध्ये 11 रन्स वर 1 आउट असा होता.त्याला जेसन बेहरेंड्रॉफ ने सुर्यकुमार यादव कडे कॅच देऊन आउट केले.
![]() |
| SRH Vs MI, IPL 2023 |
राहुल त्रिपाठीने केली निराशा
SRH Vs MI, IPL 2023,सनरायसर्स हैदराबाद ने 11 रन्स वर 1 विकेट गमावलेली असताना हॅरी ब्रूक च्या जागी खेळायला आलेला राहुल त्रिपाठी कडून मोठ्या अपेक्षा असताना त्याने मात्र सपशेल नाराज केले, तो ह्या मॅचमध्ये सुद्धा 5 बॉल्स मध्ये मात्र 7 रन्स करून ड्रेसिंग रूम मध्ये परतला, त्याला जेसन बेहरेंड्रॉफ याने ईशान किशन कडे कॅच देऊन आउट केले.तेव्हा सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 3.4 ओव्हर्स मध्ये 25 रन्स वर 2 विकेट्स असा होता.कॅप्टन ऐडेंन मर्कराम आणि मयांक अग्रवाल ने आगेकूच केली
SRH Vs MI, IPL 2023,25 रन्स वर 2 विकेट सनरायसर्स हैदराबाद चे पडलेले असतांना बऱ्याच माचेसपासून फॉर्मात नसलेला मयांक अग्रवाल आणि कॅप्टन ऐडेंन मर्कराम ने संयमी खेळी करत रनरेट स्थिरावला आणि 8 ओव्हर्स पर्यंत सनरायसर्स हैदराबाद ने 64 रन्स 2 विकेट गमावून केलेले होते,तेव्हा मयंक अग्रवाल 28 रन्सवर तर ऐडेंन मर्कराम 17 रन्स वर खेळत होते,पहिल्या ड्रिंक्सपर्यंत सनरायसर्स हैदराबाद ला जिंकण्यासाठी 72 बॉल्स मध्ये 128 रन्सची गरज होती.
ड्रिंक्स नंतर सनरायसर्स हैदराबाद ने फटकेबाजी करायला सुरुवात केली.
SRH Vs MI, IPL 2023,सनरायसर्स हैदराबाद चे 72 रन्स वर चार विकेट गेलेले असतांना क्रिजवर मयांक अग्रवाल आणि हे हेंरिच क्लासेन यांनी यांनी जोरदार फटकेबाजी केली आणि 14 ओव्हर्स मध्ये 127 रन्स हैदराबाद चे असताना हेंरिच क्लासेन 16 बॉल्स मध्ये 36 रन्स करून आउट झाला, त्याला पियुष चावला ने टीम डेव्हिड कडे कॅच देऊन आउट केले.
SRH Vs MI, IPL 2023,सनरायसर्स हैदराबाद चा स्कोर 14.5 ओव्हर्स मध्ये 132 रन्स असताना आणि जिंकायला 31 बॉल्स मध्ये 61 रन्स बाकी असतांना, बऱ्याच दिवसापासून फॉर्म मध्ये परतलेला मयांक अग्रवाल ने आपली सहावी विकेट गमावली तो 48 रन्स वर आउट झाला,त्याला रिले मेरिडीत ने टीम डेव्हिड कडे कॅच देऊन आउट केले.
![]() |
| SRH Vs MI, IPL 2023 |
SRH Vs MI, IPL 2023,20 बॉल्स मध्ये सनरायसर्स हैदराबाद ला 41 रन्सची गरज होती तेव्हा क्रिजवर अब्दुल समाद आणि मार्को जनसेन खेळत असताना मार्को जनसेन 6 बॉल्स मध्ये 13 रन्स करून तंबूत परतला, त्याला रिले मेरिडीत ने टीम डेव्हिड कडे कॅच देऊन आउट केले,त्यापाठोपाठ आलेला वॉशिंग्टन सुंदर सुद्धा 6 बॉल्स मध्ये 10 रन्स करून परतला, त्याला टीम डेव्हिड ने रनआउट केले.
SRH Vs MI, IPL 2023,13 बॉल्स मध्ये 27 रन्स कगी गरज असतांना क्रिजवर अब्दुल समद आणि भुवनेश्वर कुमार खेळत होते,दोघे सावध खेळत होते,तिकडे भुवनेश्वर कुमार अब्दुल समद ला स्राईक देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मुंबई इंडियन्स चा बॉलर कॅमरुन ग्रीन च्या बॉलिंग वर भुवनेश्वर कुमार आणि अब्दुल समद अडखळत खेळत होते.
सनरायसर्स ला जिंकायला शेवटच्या ओव्हर् मध्ये 20 रन्स पाहिजे होते.
SRH Vs MI, IPL 2023,शेवटची ओव्हर रोहित शर्मा ने सचिन तेंडुलकर चा मुलगा अर्जुन तेंडुलकर ला दिली, अर्जुन तेंडुलकर च्या स्पेस च्या माऱ्यापुढे अब्दुल समद ने शरणागती पत्करली आणि अब्दुल समद ला ऋतिक शौकीन ने आउट केले,त्याने 12 बॉल्स मध्ये 9 रन्स केले.शेवटच्या ओव्हर च्या पाचव्या बॉलवर अर्जुन तेंडुलकर ने भुवनेश्वर कुमार ला रोहित शर्मा कडे कॅच देऊन आऊट केले.शेवटी मयांक मार्कंडेय दोन बॉल्स मध्ये दोन रन करून नॉट आऊट राहिला, त्यामुळे मुंबई इंडियन ने सनरायसर्स हैदराबाद वर 14 रन्सनी दणदणीत विजय मिळवला. मुंबई इंडिअन्स चा IPL 2023 मधील सलग दुसरा विजय आहे.मुंबई इंडिअन्स कडून जेसन बेहरेंड्रॉफ,रिले मेरिडीत आणि पियुष चावला यांनी प्रत्येकी 2 वीकेट्स घेतल्या,तर अर्जुन तेंडुलकर आणि कमरून ग्रीन ने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
SRH Vs MI, IPL 2023,
IPL 2023 POINTS TABLE
शेठ हे पण वाचा:-




Post a Comment