CSK vs PBKS, Dream11 Prediction,Toss,Head to Head, IPL 2023 Points Table,Pitch Report Chennai Super Kings vs Punjab Kings

 CSK vs PBKS, Dream11 Prediction,Toss,Head to Head, IPL 2023 Points Table,Pitch Report Chennai Super Kings vs Punjab Kings

CSK vs PBKS
CSK vs PBKS

✅VENUE : MA Chidambaram Stadium, Chennai

DATE :30 April 2023, TIME : 3:30 PM, MATCH : 41

TELECAST : Star Sports and Jio Cinema


PITCH REPORT :

CSK vs PBKS: एम ए चिदंबरम स्टेडियम ,चेन्नईची खेळपट्टी अतिशय संथ गतीची आहे,फिरकी गोलंदाजांचा बॉल जमिनीवर पडल्यावर जास्त जोरात फिरतो, त्यामुळे ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी लाभदायक आहे,पण गेल्या काही सामन्यांमध्ये फलंदाजांनी इथे चांगल्या प्रकारच्या बॅटिंग केली,त्यावरून असं जाणवलं की ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांबरोबरच फलंदाजीसाठी पण फायदेशीर आहे, खेळपट्टी सपाट असल्याने फिरकीपटू सोबत मिडियम फास्ट गोलंदाजांना पण मदतीला येऊ शकते, मैदानाची सीमारेषा जास्त लांब नाहीये, त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारायला सोपे जाणार आहे, त्यामूळे गोलंदाजच टेन्शन वाढणार आहे, पण एकंदरीत बघीतलं तर फिरकीपटू च बघितलं तर त्यांचा एव्हरेज चांगला आहे आणि येणाऱ्या सामन्यांमध्ये त्यांना ह्या खेळपट्टी वर चांगली मदत मिळू शकते.


TOSS :

CSK vs PBKS : नाणेफेक जिंकून कोणताही संघ हा प्रथम फलंदाजी करण्याचा प्रयत्नात असेल, कारण प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इथे जास्त प्रमाणात सामने जिंकले आहेत, त्यामुळे नाणेफेक जिंकून कोणताही संघ हा प्रथम फलंदाजी करणं पसंत करेल.


HEAD to HEAD :

CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात आतापर्यंत एकूण 27 ipl सामने झालेले आहेत, त्यापैकी चेन्नई सुपर किंग्स ने 15 सामने जिंकले आहेत आणि 12 सामने गमावले आहेत, तर यांच्यात एकही सामना पावसामुळे किंवा इतर दुसया कारणाने रद्द झालेला नाही,यांच्यात चेन्नई सुपर किंग्स चा सर्वोत्तम स्कोर 240 रन्स आहे तर कमी स्कोर 120 रन्स आहे.

  तसेच पंजाब किंग्स ने 12 सामने जिंकले आहेत आणि 15 सामने गमावले आहेत, पंजाब किंग्स चा सर्वोत्तम स्कोर 231 रन्स आहे तर कमी स्कोर 92 रन्स एवढा आहे.


CSK PLAYING 11 PREDICTION :

1-Devon Conway: देवोन कॉनवे ने आतापर्यंत IPL 2023 मध्ये दमदार प्रदर्शन केले आहे, आधीचे तीन आणि मागच्या राजस्थान रॉयल्स ची मॅच वगळता त्याआधीच्या चार पाच सामन्यांमध्ये देवोन कॉनवे ने जबरदस्त कामगिरी केली आहे, राजस्थान रॉयल्स विरुद्ध 50,रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध 83, सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध 77 आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध 56 रन्स केले होते.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

2-MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीला ह्या IPL 2023 मध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्याला एकपण मॅचमध्ये आपली छाप सोडता आलेली नाही, राजस्थान रॉयल्स विरुद्ध ची 32 रन्सची खेळी वगळता त्याला मोठं काही करता आलेलं नाहीये.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

3-Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाड ने IPL 2023 मध्ये प्रभावीपणे आपली छाप सोडली आहे, त्याने GT विरुद्ध 92, LKN विरुद्ध 57, MI विरुद्ध 40, RR विरूद्ध 8,RCB विरुद्ध 3, SRH विरुद्ध 35, KKR विरुद्ध 35, RR विरुद्ध 35 रन्स केलेत, त्यामुळे तो भन्नाट फॉर्मात आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

4-Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे ने तर यंदाच्या IPL 2023 मध्ये कमालच केली आहे, त्याच्या अंगात जणू कोणी शिरल्यासारख तो खेळतो आहे, त्याने Mi विरुद्ध 61, RR विरुध्द 31, RCB विरुध्द 37,SRH विरुद्ध 9, KKR विरुद्ध 71, RR विरुद्ध 15 रन्स अशी त्याची कामगिरी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

5-Shivam Dube : शिवम दुबे सुद्धा ह्या IPL 2023 च्या मोसमात सर्वांना आकर्षित करतो आहे,त्याने GT विरुद्ध 19, LKN विरुद्ध 27, MIविरुद्ध 28,RR विरुद्ध 8,RCB विरुद्ध 52,SRH विरुद्ध 0,KKR विरुद्ध 50,तर RR विरुद्ध 52 रन्स त्याने केलेले आहेत.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

6-Ravindra Jadeja : रविंद्र जडेजा पण यंदा तुफान फॉर्मात आहे, त्याने GT विरुद्ध 1 रन आणि 1 विकेट ,LKN विरुद्ध 3 रन 0 विकेट्, MI विरुद्ध 0 रन्स 3 विकेट्स,RR विरुद्ध 25 रन्स 2 विकेट्स,RCB विरुद्ध 10 रन्स 0 विकेट्स,SRH विरुद्ध 0 रन्स 3 विकेट्स,KKR विरुद्ध 18 रन्स 1 विकेट,RR विरुद्ध 23 रन्स 1 विकेट. अश्याप्रकारे एकंदरीत कामगिरी राहिलेली आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

7-Moeen Ali : मोईन अलीची ह्या हंगामातील कामगिरी बघता, त्याची कामगिरी साधारण राहिली आहे, त्याने GT विरुद्ध 23 रन्स 0 विकेट,LKN विरुद्ध 19 रन्स 4 विकेट्स,RR विरुद्ध 7 रन्स 1 विकेट, RCB विरुद्ध 19 रन्स 1 विकेट्स,अशी त्याची कामगिरी राहिलेली आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

8-Maheesh Theekshana : महेश थिकसना ला आतापर्यंत ह्या हंगामात 5 सामन्यांमध्ये खेळायची संधी मिळाली आहे, त्यामुळे त्याची कामगिरी साधारण राहिली आहे, त्याने RR विरुद्ध 0,RCB विरुद्ध 1,SRH विरुद्ध 1,KKR विरुद्ध 2,RR विरुद्ध 1 विकेट्स घेतली त्यामुळे त्याला पाहिजे तशी कामगिरी करता आलेली नाही.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

9-Tushar Deshpande : तुषार देशपांडे ने त्याची कामगिरी कंगोख बजावली आहे, त्याने GT विरुद्ध 1,LKN विरुद्ध 2,MI विरुद्ध 2,RR विरुद्ध 2,RCB विरुद्ध 3,SRH विरुध 0, KKR विरुद्ध 2,RR विरुद्ध 2 विकेट्स असा त्याचा रेकॉर्ड आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

10-Akash Singh : आकाश सिंग ला आतापर्यंत 5 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे पण त्याला आपली छाप सोडता आलेली नाही, त्यामुळे त्याला पुढे संधी मिळणं अवघड आहे, त्याने RR विरुद्ध 2, RCB विरुद्ध 1,SRH विरुद्ध 1,KKR विरुद्ध 1,RR विरुद्ध 0 विकेट्स असं झालं आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

11-Matheesha Pathirana : मथिशा पॅथीरणा याला यंदाच्या हंगामात 4 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, मात्र त्याच्या कामगिरी चा आलेख वरती न जाता खालीच आलेला आहे, त्याने RCB विरुद्ध 2,SRH विरुद्ध 1,KKR विरुद्ध 1,RR विरुद्ध 0 विकेट्स असा एकंदरीत रेकॉर्ड राहिला आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS


PBKS PLAYING 11 PREDICTION :

1-Jitesh Sharma : जितेश शर्मा ला विकेट किपर म्हणून प्रत्येक सामन्यात संधी मिळते हे, पण त्याला फलंदाजीत चमक दाखवता आलेली नाही, त्याने KKR विरुद्ध 21,RR विरुद्ध 27,SRH विरुद्ध 4, GT विरुद्ध 25,LSG विरुद्ध 2,RCB विरुद्ध 41,MI विरुद्ध 25,LSG विरुद्ध 4 रन्स, त्याची RCB विरुद्धची 41 रन्सची सर्वोत्तम कामगिरी राहीली आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

2-Shikhar Dhavan : पंजाब किंग्स चा कर्णधार शिखर धवन ची कामगिरी चांगली राहिली आहे, तो 8 सामन्यापैकी 5 सामन्यात खेळला आहे तर 3 सामन्यात दुखापतीमुळे बेंच वर बसला होता, त्याने  KKR विरुद्ध 40,RR विरुद्ध 86,SRH विरुद्ध 99,GT विरुद्ध 8,LSG विरुद्ध 1 रन्स, त्याची SRH विरुद्धची 99 रन्सची सर्वोत्तम कामगिरी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

3-Shahrukh Khan : शाहरुख खान ला आतापर्यंत त्याची चमक दाखवता आलेली नाही हे,त्याला सर्व सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे,पण त्या संधीच सोनं त्याला करता आलेलं नाही, त्याने  KKR विरुद्ध 11, RR विरुध्द 11,SRH विरुद्ध 4,GT विरुद्ध 22,LSG विरुद्ध 23,RCB विरुद्ध 7,MI विरुद्ध 0,LSG विरुद्ध  6 रन्स,त्याची RCB विरुद्धची 23 रन्सची सर्वोत्तम खेळी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

4-Atharva Taide : अथर्व तायडे ला गेल्या 4सामन्यात संधी मिळाली आहे आणि त्याने त्या संधीचा पुरेपुर फायदा उचलण्याचा प्रयत्न केला आहे, त्याने LSG विरुद्ध 0, RCB विरुद्ध 4,MI विरुद्ध 29,LSG विरुद्ध 66 रन्स, LSG विरुद्ध केलेले 66 रन्स ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

5-Liam Livingstone : लायम लिविंगस्टोन ला गेल्या 3 सामन्यांमध्ये संधी मिळाली,त्या संधीचं त्याने सोनं केले, त्याने RCB विरुद्ध 2 रन्स 0 विकेट्स, MI विरुद्ध 10 रन्स 1 वीकेट्स, LSG विरुद्ध 23 रन्स 1 विकेट्स, LSG विरुद्ध 23/1 ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

6-Sam Curran : यंदाच्या IPL 2023 मधला सर्वात महागडा खेळाडू सॅम करण ला पंजाब किंग्स ने खरेदी केला,त्याने कामगिरी तर चांगली केली आहे,पण ज्या किमतीत त्याला घेतलेले आहे,त्या किमतीतच्या मानाने त्याला कामगिरी करता आलेली नाही, त्याने KKR विरुद्ध 26 रन्स 1 विकेट,RR विरुद्ध 1 रन्स 0 विकेट,SRH विरुद्ध 22 रन्स 0 विकेट,GT विरुद्ध 22 रन्स 1 विकेट,LSG विरुद्ध 6 रन्स 3 विकेट्स,RCB विरुद्ध 10 रन्स 0 विकेट्स,MI विरुद्ध 55 रन्स 0 विकेट्स,LSG विरुद्ध 21 रन्स 1 विकेट्स, MI विरुद्ध ची 55 रन्सची सर्वोत्तम खेळी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

7-Sikandar Raza : सिकंदर रझा ला 5 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे तिथे त्याने, KKR विरुद्ध 16 रन्स आणि 1 विकेट्स,RR विरुद्ध 1 रन्स 0 विकेट,SRH विरुद्ध 5 रन्स 0 विकेट,LSG विरुद्ध 57 रन्स 1 विकेट्स,LSG विरुद्ध 36 रन्स 0 विकेट्स, LSG विरुद्ध चा 57/1 ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

8-Arshdeep Singh : अर्शदीप सिंग ला सर्वच सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, त्याची कामगिरी काही सामने वगळता, साधारण राहिली आहे,त्याने KKR विरुद्ध 3 विकेट्स,RR विरुद्ध 2 विकेट्स,SRH विरुद्ध 1 विकेट्स,GT विरुद्ध 1 विकेट्स,LSG विरुद्ध 1विकेट्स,RCB विरुद्ध 1 विकेट्स,MI विरुद्ध सर्वोत्तम 4 विकेट्स,LSG विरुद्ध 1 विकेट अशी त्याची कामगिरी होती.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

9-Kasigo Rabada :  कसिगो रबाडा ला आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे,त्यात त्याने चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याने GT विरुद्ध 1 विकेट्स, LSG विरुद्ध 2 विकेट्स,LSG विरुद्ध 2 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

10-Rahul Chahar : राहुल चहर ला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली आहे पण त्याला अजूनपर्यंत संधीच सोनं करता आलेलं नाही,त्याने KKR विरुद्ध 1 विकेट्स,RR विरुद्ध 0,SRH विरुद्ध 1 विकेट्स,GT विरुद्ध 0,LSG विरुद्ध 0,RCB विरुद्ध 0,MI विरुद्ध 0,LSG विरुद्ध 0 विकेट्स अशी त्याची कामगिरी राहिली आहे.

CSK vs PBKS
CSK vs PBKS

11-Gurnoor Brar Singh : गुरनुर ब्रार सिंग ला आतापर्यंत गेल्या सामन्यात संधी मिळाली पण तिथे काही कमाल करता आलेली नाही,त्याला LSG विरुद्ध एकपण विकेट घेता आलेली नाही.

CSK vs PBKS
CSK vs PBKS



DREAM 11 PREDICTION :


1-Devon Conway- Vice Captain

2-Ruturaj Gaikwad

3-Ajinkya Rahane

4-Shivam Dube- Captain

5-Ravindra Jadeja

6-Moeen Ali

7-L Livingstone

8-Sam Curran

9-Tushar Deshpande

10-Arshdeep Singh

11-M Pathirana



CSK vs PBKS 


IPL 2023 POINTS TABLE

IPL POINTS TABLE
IPL POINTS TABLE


SEE ALSO :

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.