SRH vs KKR Playing 11 Prediction,Toss,Head to Head,Pitch Report,Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders- सनरायसर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स

SRH vs KKR Playing 11 Prediction,Toss,Head to Head,Pitch Report,Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders- सनरायसर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट रायडर्स.
SRH vs KKR
SRH vs KKR

✅VENUE : Rajeev Gandhi International Stadium, Hyderabad.

DATE : 04 May 2023, TIME : 7:30 PM, MATCH : 47

TELECAST : Star Sports and Jio Cinema


PITCH REPORT : 

हैदराबाद ची खेळपट्टी तशी फलंदाजांना उपयुक्त ठरते,पण उद्या होणाऱ्या सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स सामन्यात दव महत्वाची भूमिका बजावणार आहे, त्यामुळे हैदराबाद वरच्या खेळपट्टी वर गवत जास्त प्रमाणात असल्याने, तिथे जेवढं दव पडेल तेवढा फिरकी गोलंदाजांना फायदा जास्त होईल, त्यामुळे इथे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला जास्त फायदा होऊ शकतो,रात्री 8 नंतर दव चं प्रमाण वाढू लागतं आणि फलंदाजाला फलंदाजी करणं अवघड होऊन बसतं, त्यामुळे जो संघ प्रथम फलंदाजीला मैदानावर उतरेल, त्या संघाला मोठी धावसंख्या उभारून समोरच्या संघाला आव्हान देता येईल, त्यामुळे ईडन गार्डन हे सनरायसर्स हैदराबाद चे होमग्राऊंड असल्याने त्यांना, त्या मैदानावचे वरचे डावपेच महिती आहेत.


TOSS : 

राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम वर जो संघ नाणेफेक जिंकेल तो प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो कारण इथे रात्री 8 नंतर दव चं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतं आणि फलंदाजांना फलंदाजी करणं अवघड होतं, त्यामुळे ह्या सामन्यात नाणेफेक खूप महत्त्वाचे असणार आहे,संघ कोणताही असो तो नाणेफेक वर त्याची हार जीत अवलंबून असेल.


HEAD to HEAD :

कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत सगळ्या IPL मध्ये एकूण 24 सामने खेळवले गेले आहेत,त्यापैकी 15 सामने कोलकाता नाईट रायडर्स ने जिंकले आहेत तर 9 सामने कोलकाता नाईट रायडर्स ने गमावले आहेत,तर शबर हैदराबाद ने 9 सामने जिंकले आहेत तर 15 सामने गमावले आहेत, कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायसर्स हैदराबाद यांच्यात आतापर्यंत पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे एकही सामना अनिर्णित राहिलेला नाही, कोलकाता नाईट रायडर्स चा सर्वोत्तम स्कोर आहे 205 रन्स तर सर्वात कमी स्कोर आहे 101 रन्स तसेच सनरायसर्स हैदराबाद चा सर्वोत्तम स्कॉरे 228 रन्स आहे तर सर्वात कमी स्कोर  115 रन्स आहे,याच्यात कोलकाता नाईट रायडर्स चं पारडं जड वाटत आहे,पण IPL मध्ये दरवर्षी नवनवीन खेळाडू येत असतात,खेळाडूंची अडलाबद्दल होत असल्याने, हे रेकॉर्ड किती खरे किंवा महत्वाचे ठरतात ते पाहणं उत्सुकतेचे ठरेल.


SRH PLAYING 11 PREDICTION :

1-Heinrich Klassen : हेंरिच क्लासेन ला आतापर्यंत  6 सामन्यात संधी मिळाली असून, त्यापकी त्याने शेवटच्या दिल्ली विरुद्ध च्या सामन्यात  53 रन्स ची ह्या सिजन मधली सर्वोत्तम कामगिरी केली, त्याआधी त्याने दिल्ली कॅपिटल विरुद्ध च 31 रन्स केले,CSK विरुद्ध 17 रन्स ,MI विरुद्ध 36 रन्स केले,KKR विरुद्ध 16 रन्स,PBKS 0 रन्स केले होते,त्यामुळे त्याचं प्रदर्शन खूप चांगलं नसून, पण तो कधीही चमकू शकतो.


SRH vs KKR
SRH vs KKR


2-Mayank Agrawal : मयंक अग्रवाल ने आतापर्यंत ह्या सिजन मधले सर्वचे सर्व 8 सामने खेळले असून, त्यात त्याला पाहिजे तसं प्रदर्शन करता आलेलं नाही,पण तो प्रतिभावान खेळाडू असून त्याच्यावर दुर्लक्ष करणं थोडं कठीण आहे, त्याने RR विरु5 27 रन्स,LSG विरुद्ध 8 रन्स,PBKS विरुद्ध 21 रन्स,KKR विरुद्ध 9 रन्स,MI विरुद्ध 48 रन्स,CSK विरुद्ध 2 रन्स,DC विरुद्ध 49 रन्स,DC विरुद्ध 5 रन्स, दिल्ली कॅपिटल विरुद्धची 49 रन्स ची खेळी सर्वोत्तम खेळी आहे, तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध त्याला कमाल करता आलेली नाहीये.

SRH vs KKR
SRH vs KKR


3-Rahul Tripathi : राहुल त्रिपाठी ला सर्व सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे पण त्याला पंजाब किंग्स आणि लखनऊ सुपर जायन्ट्स विरुद्धची खेळी वगळता जास्त खास काही करता आलेले नाही,त्याने RR विरुद्ध 0 रन्स, LSG विरुद्ध 36 रन्स,PBKS विरुद्ध 74 रन्स,KKR विरुद्ध 9 रन्स,MI विरुद्ध 7 रन्स,CSK विरुद्ध 21 रन्स,DC विरुद्ध 15 रन्स,DC विरुद्ध  10 रन्स, पंजाब किंग्स विरुद्धची 74 रन्सची सर्वोत्तम खेळी ठरली आहे,त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवणे चुकीचं ठरेल.

SRH vs KKR
SRH vs KKR


4-Abhishek Sharma : अभिषेक शर्मा ला आतापर्यंत एकूण 6 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे,त्याने दिल्ली कॅपिटल विरुद्ध च्या शेवटच्या सामन्यात धडाकेबाज  67 रन्स ची सर्वोत्तम खेळी केली,त्याने KKR विरुद्ध 32 रन्स,MI विरुद्ध 1 रन,CSK विरुद्ध 34 रन्स,DC विरुद्ध 5 रन्स ,DC विरुद्ध 67 रन्स, हा खेळाडू मोक्याच्या क्षणी कामी येतो, त्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष केलेले चालणार नाही.

SRH vs KKR
SRH vs KKR


5-Abdul Samad : अब्दुल समाद ला आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये संधी मिळाली असून, RR विरुद्ध 32 रन्स,LSG विरुद्ध 21 रन्स,MI विरुद्ध 9 रन्स,DC विरुद्ध 28 रन्स, तर त्याची राजस्थान रॉयल विरुद्धची 32 रन्सची सर्वोत्तम खेळी होती.

SRH vs KKR
SRH vs KKR


6-Aiden Markram : सनरायसर्स हैदराबाद चा कर्णधार एडन मर्कराम याने ह्या सिजन मधे एकूण 7 सामने खेळले आहेत, त्यापकी त्याने LSG विरुद्ध 0 रन्स 0 विकेट घेतली होती,PBKS विरुद्ध 37 रन्स 0 विकेट्स,KKR विरुद्ध 50 रन्स 0 विकेट्स,MI विरुद्ध 22 रन्स 0 विकेट्स,CSK विरुद्ध 12 रन्स 0 विकेट्स,DC विरुद्ध 3 रन्स 0  वीकेट्स,DC विरुद्ध 8 रन्स 0 विकेट्स तर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धची 50 रन्सची सर्वोत्तम खेळी राहिली आहे.

SRH vs KKR
SRH vs KKR


7-Bhuvaneshwar Kumar : भुवनेश्वर कुमार ने ह्या सिजन मधले सगळे सामने खेळले आहेत,पण त्याला आतापर्यंत साजेशी कामगिरी करता आलेली नाही,त्याने RR विरुद्ध 0 विकेट्स, LSG विरुद्ध 1 विकेट्स,PBKS विरुद्ध 1 विकेट्स,KKR विरुद्ध 1 विकेट्स,MI विरुद्ध 1 विकेट्स,CSK विरुद्ध 1 विकेट्स,DC विरुद्ध 2 विकेट्स,DC विरुद्ध 1 विकेट्स.

SRH vs KKR
SRH vs KKR


8-T Natarajan : टी नटराजन याला आतापर्यंत 7 सामने खेळायला मिळाले, त्यालाही साजेशी कामगिरी करता आलेली नाही, त्याने सात सामन्यांमध्ये RR विरुद्ध 2 विकेट्स,LSG विरुद्ध 0 विकेट्स,PBKS विरुद्ध 0 विकेट्स,KKR विरुद्ध 1 विकेट्स,MI विरुद्ध 1 विकेट्स,DC विरुद्ध 1 विकेट्स,DC विरुद्ध 1 विकेट्स असा त्याचा रेकॉर्ड राहिला आहे.

SRH vs KKR
SRH vs KKR


9-Umran Malik : उमरान मलिक ला आधीचे 3 सामने वगळता त्यानंतर काही खास करता आलेले नाही,त्याने  RR विरुद्ध 1 विकेट्स,LSG विरुद्ध 1 विकेट्स,PBKS विरुद्ध 2 विकेट्स,KKR विरुद्ध 1 विकेट्स,CSK विरुद्ध 0 विकेट्स,DC विरुद्ध 0 विकेट्स, DC विरुद्ध 0 विकेट्स असा त्याचा एकंदरीत रेकॉर्ड आहे.

SRH vs KKR
SRH vs KKR


10-Mayank Markande : मयंक मार्कंडेय ला आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये संधी मिळाली असून,त्या संधीचं त्याने सोनं केलेलं दिसून येतं.त्याने PBKS विरुद्ध 4 विकेट्स,KKR विरुद्ध 2 विकेट्स,MI विरुद्ध 0 विकेट्स,CSK विरुद्ध 2 विकेट्स,DC विरुद्ध 0 विकेट्स, DC विरुद्ध 2 विकेट्स, त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.

SRH vs KKR
SRH vs KKR

11-Akeal Hosean : अकिल होसेन ला आतापर्यंत फक्त शेवटच्या दिल्ली विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली तिथे त्याने खूप प्रय5 केला, त्यात त्याने 16 रन्स आणि 1 विकेट्स घेतली.

SRH vs KKR
SRH vs KKR


KKR PLAYING 11 PREDICTION :


1-Rahmanullah Gurbaz : आर गुरबाज ला आतापर्यंत KKR ने 6 सामन्यांमध्ये संधी दिली, त्याने PBKS विरुद्ध 22 रन्स,RCB विरुद्ध 57 रन्स,GT विरुद्ध 15 रन्स,SRH विरुद्ध 0 रन्स,MI विरुद्ध 8 रन्स आणि आता शेवटच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल विरुद्ध धडाकेबाज 81 रन्सची खेळी केली.

SRH vs KKR
SRH vs KKR


2-Narayan Jagadeesan :  नारायण जगदिसन ने आतापर्यंत 6 सामने खेळले, परंतु त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही, त्याने GT विरुद्ध 6 रन्स,SRH विरुद्ध 36 रन्स,MI विरुद्ध 0 रन्स,CSK विरुद्ध 1 रन,RCB विरुद्ध 27 रन्स,GT विरुद्ध 19 रन्स केले आहेत.

SRH vs KKR
SRH vs KKR


3-Nitish Rana : कोलकाता नाईट रायडर्स चा कर्णधार नितीश राणा सध्या चांगल्याच फॉर्मात आहे, त्याने PBKS विरुद्ध 24 रन्स, RCB विरुद्ध 1 रन्स, GT विरुद्ध 45 रन्स,SRH विरुद्ध 75 रन्स,MI विरुद्ध 5 रन्स,DC विरुद्ध  4 रन्स 2 विकेट्स,CSK विरुद्ध  27 रन्स,RCB विरुद्ध 48 रन्स,GT विरुद्ध 4 रन्स.

SRH vs KKR
SRH vs KKR


4-Venkatesh Iter : वेंकटेश अय्यर पण सध्या चांगलाच फॉर्मात आहे, त्याने PBKS विरुद्ध 34 रन्स,RCB विरुद्ध 3 रन्स,GT विरुद्ध  83 रन्स,SRH विरुद्ध 10 रन,MI विरुध्द सर्वाधिक 104 रन्स,DC विरुद्ध 0 रन्स,CSK विरुद्ध 20 रन्स,RCB विरुद्ध 31 रन्स,GT विरुद्ध 15 रन्स, अश्याप्रकारे वेंकटेश अय्यर ने कामगिरी बजावली आहे.

SRH vs KKR
SRH vs KKR


5-Jeson Roy : जेसन रॉय ला आतापर्यंत फक्त 3 सामन्यांमध्ये संधी मिळाली आहे, त्याने त्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे,त्याने DC विरुद्ध 43 रन्स केले, CSK विरुद्ध सर्वाधिक 61 रन्स केले आणि RCB विरुद्ध 56 रन्स केले पण दुखापतीमुळे त्याला दिल्ली कॅपिटल विरुद्ध खेळता आलेले नव्हते, उद्या सनरायसर्स हैदराबाद विरुद्ध संधी मिळेल की नाही हे बघणं उत्सुकतेचे ठरेल.

SRH vs KKR
SRH vs KKR


6-Rinku Singh : रिंकू सिंग ने गुजरात टायटन्स विरुद्ध मारलेल्या 6 बॉल्स मध्ये 5 सिक्स सगळ्यांच्या लक्षात आहेत, त्यामुळे त्याला संधी मिळणं स्वाभाविक आहे,त्याने त्याच्या खेळातून दाखवून दिले की तो काय काय करू शकतो,त्याने PBKS विरुद्ध 4 रन्स,RCB विरुद्ध 46 रन्स,GT विरुद्ध 48 रन्स,SRH विरुद्ध 58 रन्स, MI विरुद्ध 18 रन्स,DC विरुद्ध 6 रन्स,CSK विरुद्ध 53 रन्स,RCB विरुद्ध 18 रन्स,GT विरुद्ध 19 रन्स अश्या धामाकेदार खेळी त्याने केल्या आहेत.

SRH vs KKR
SRH vs KKR


7-Andre Russel : कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळतांना आंद्रे रसेल ने पण चांगली कामगिरी केली आहे,त्याने PBKS विरुद्ध 35 रन्स,RCB विरुद्ध 0 रन्स,GT विरुद्ध 1 रन,SRH विरुद्ध 3 रन्स व3 विकेट्स,MI विरुद्ध 21 रन्स,DC विरुद्ध 38 रन्स,CSK विरुद्ध 9 रन्स,RCB विरुद्ध 1 रन्स 2 विकेट्स,GT विरुद्ध 34 रन्स 1 विकेट्.

SRH vs KKR
SRH vs KKR


8-Sunil Narine : सुनिल नारायण ने पण सुरुवातिचे 3 सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली होती पण त्यानंतर त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही त्याने,PBKS विरुद्ध 7 रन्स 1 विकेट्स,RCB विरुद्ध 0 रन्स 2 विकेट्स,GT विरुद्ध 0 रन्स 3  विकेट्स, SRH विरुद्ध 0 रन्स 0 विकेट्स,MI विरुद्ध 0 रन्स 0 विकेट्स,DC विरुद्ध 4 रन्स 0 विकेट्स,CSK विरुद्ध 0 रन्स 0 विकेट्स,RCB विरुद्ध 0 रन्स 0 विकेट्स,GT विरुद्ध 0 रन्स 1 विकेट्स.

SRH vs KKR
SRH vs KKR


9-Shardul Thakur : शार्दूल ठाकुर ला आतापर्यंत 6 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली पण त्याला RCB विरुद्धची खेळी वगळता त्याचा खेळात सातत्य ठेवता आलेले नाही, त्याने PBKS विरुद्ध 8रन्स 0 विकेट्स,RCB विरुद्ध 68 रन्स 1 विकेट्स,GT विरुद्ध 0 रन्स 0 विकेट्स,SRH विरु5 12 रन्स 0 विकेट्स,MI विरुद्ध 13 रन्स 1 विकेट्स,GT विरुद्ध 0 रन्स 0 विकेट्स.

SRH vs KKR
SRH vs KKR


10-Varun Chakravarthy : वरुण चक्रावर्तीने आपलं6 कामगिरीत सातत्य ठेवत प्रत्येक सामन्यात तो काही ना काही देऊन जातो, त्याने PBKS विरुद्ध 1 विकेट्स,RCB विरुद्ध 4 विकेट्स,GT विरुद्ध 0 विकेट्स,SRH विरुद्ध 1 विकेट्स,MI विरुद्ध 1 विकेट्स,DC विरुद्ध 2 विकेट्स,GT विरुद्ध 0 विकेट्स.

SRH vs KKR
SRH vs KKR


11-Harshit Rana : हर्षित राणा ला आतापर्यंत शेवटच्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपुर फायदा उचलला, त्याने गुजरात टायटनस विरुद्ध  शानदार 1 विकेट्स घेतली.

SRH vs KKR
SRH vs KKR


LSG vs KKR DREAM 11 FINAL PREDICTION :


1-Henrich Klassen (Captain)
2-R Gurbaz
3-Nitish Rana(Vice Captain)
4-Venkatesh Iter
5-Rinku Singh
6-Harry Brook
7-Andre Russel
8-Aiden Markram
9-Varun Chakravarty
10-Bhuvaneshwar Kumar
11-T Natarajan


IPL 2023 POINTS TABLE :

IPL POINTS TABLE
IPL POINTS TABLE 



SEE ALSO :

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.