Dhoni and Raina,-धोनी आणि रैना,यांची दोस्ती म्हणजे रिटायरमेंट

 Dhoni and Raina-धोनी आणि रैना,यांची दोस्ती म्हणजे रिटायरमेंट 


Dhoni and Raina -धोनी आणि रैना
Dhoni and Raina -धोनी आणि रैना

Dhoni and Raina -धोनी आणि रैना, यांची दोस्ती म्हणजे रिटायरमेंट, आता तुम्ही म्हणाल की दोस्ती आणि रिटायरमेंट Dhoni and Raina -धोनी आणि रैनाची याची नेमकं काय भानगड आहे.गोष्ट अशी आहे की भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याने 15 ऑगस्ट 2020 मध्ये आपली IPL वगळून  क्रिकेटच्या सर्व प्रकारात रिटायरमेंट घोषित केली तर त्यामुळे भारतातील आणि जगभरातील सर्व महेंद्रसिंग धोनीचे चाहते आणि आख्या क्रिकेट विश्वातल्या सगळ्या दिग्गजांना हा एक प्रकारचा धक्काच बसला होता.धोनीने आपल्या इन्स्टाग्रामवर वरून आपली रिटायरमेंटची घोषणा केली होती.कारण त्याची जगभरात असलेली फॅन फॉलोविंग त्याचे फक्त भारतीय नाही तर जगभरातले अनेक दिग्गज चाहते होते.


धोनीची रिटायरमेंट ही अनेकांना धक्का देऊन गेली-Dhoni and Raina -धोनी आणि रैना and Raina -धोनी आणि रैना.

धोनीने क्रिकेट खेळत असतांना आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड तयार केले, त्याने भारतीय संघाचे नेतृत्व करताना क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारच्या मालिकेत भारताला विजय मिळवून दिला होता, त्यामुळे त्याने जगभरातल्या प्रत्येक चाहत्याच्या मनावर आपले नाव कोरले होते.पण अचानक 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आपल्या इन्स्टाग्राम हँडल वरून एक पोस्ट लिहून आपली रिटायरमेंट घोषित केली. त्यामुळे जगभरातल्या प्रत्येक चाहत्याला हा धक्काच होता.


धोनी आणि रैना च्या दोस्तीचा एक किस्सा,Dhoni and Raina -धोनी आणि रैना


Dhoni and Raina -धोनी आणि रैना
Dhoni and Raina -धोनी आणि रैना

ज्या 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंग धोनी ने आपली रिटायरमेंट घोषित केली त्याच दिवशी काही तासानंतर, भारतीय संघातील अजून एक माजी खेळाडू म्हणजे सुरेश रैना याने सुद्धा क्रिकेट च्या सर्व फॉरमॅट मधून आपली निवृत्ती घोषित केली आणि जगाला दाखवून दिले की धोनी आहे तर रैना आहे आणि त्याच दिवशी रिटायरमेंट घोषीत करून आपली दोस्ती सिद्ध केली आणि जगासमोर एक उदाहरण प्रस्थापित केलं.


रैनाच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स-Dhoni and Raina -धोनी आणि रैना


Dhoni and Raina -धोनी आणि रैना
Dhoni and Raina -धोनी आणि रैना

सुरेश रैना ने आपल्या वयाच्या 19 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले होते, तेव्हा डावखुरा रैना ची बॅटिंग म्हणजे पर्वणी असायची, T20 स्पेशालिस्ट म्हणून ज्याची ख्याती होती तो सुरेश रैनाने आपल्या बॅटिंग च्या जोरावर अनेक बॉलर्स ना घाम फोडला आहे, त्याला टेस्ट क्रिकेट आणि वनडे क्रिकेट मध्ये जास्त प्रमाणात संधी नाही मिळाली पण ट्वेंटी ट्वेंटी मध्ये त्याने आपली छाप सोडली,IPL ट्वेंटी ट्वेन्टी मध्ये त्याने सर्वाधिक मॅचेस आणि पाहिले पाच हजार रन्स करण्याचा विक्रम केला, सर्वाधिक सिक्सर आणि चौकार चा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे.


दोस्तीखातर 35 व्या वर्षीच घेतली निवृत्ती,Dhoni and Raina -धोनी आणि रैना


Dhoni and Raina -धोनी आणि रैना

धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर लगेच काही तासात सुरेश रैनाने निवृत्ती ची घोषणा केली आणि सांगितले की, इतिहास नोंद होईल की ज्या दिवशी धोनीसारखा महान खेळाडू निवृत्त झाला त्याच दिवशी मी सुरेश रैनाने पण निवृत्ती घेतली होती असं भविष्यात लिहिलं जाईल.त्यामुळे त्याने वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी,दोस्तीखातर क्रिकेट च्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली.


तुम्हाला आमचा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.
Dhoni and Raina -धोनी आणि रैना


शेठ हे पण वाचा:-

No comments

ही वेबसाइट इतर कोणतीही सरकारी किंवा खाजगी एजन्सीची नाहीये, तर तुम्ही या माहितीची इतर ठिकणावरुन पुष्टी करू शकता.तर कोणतीहि स्पम टिप्पणी घेनर नाही

Powered by Blogger.